पदव्युत्तर अभ्यासक्रम
0
Answer link
या बद्दल तुम्ही इंटरनेट वरून माहिती घेऊ शकता कारण मी लॉ चा विद्यार्थी असल्याने तुम्हाला योग्य माहिती नाही देऊ शकणार माफ करा
हो पण मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर MCA करायचं असेल तर तुम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तिथे जाऊन भेट देऊन या ते तुम्हाला योग्य आणि सविस्तर माहिती नक्की देतील
हो पण मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर MCA करायचं असेल तर तुम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तिथे जाऊन भेट देऊन या ते तुम्हाला योग्य आणि सविस्तर माहिती नक्की देतील
2
Answer link
MCA म्हणजेच Master in Computer Application. MCA हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे.
या कोर्सचा कालावधी ३ वर्ष असतो.
जर तुम्ही ३ वर्ष BCS/BCA/BSc(IT/Computer Special) केलेले असेल तर तुम्हाला MCA ला प्रवेश मिळू शकतो.
ज्यांनी BA किंवा BCom केलेले आहे त्यांनी १२ वीला किंवा ग्रॅज्युएशन दरम्यान गणित विषय घेणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला MCA ला प्रवेश मिळू शकतो.
या कोर्स मध्ये तुम्हाला कॉम्पुटर क्षेत्रातील २५ विषय आणि १० प्रॅक्टिकल शिकवले जातात. हे सर्व ३ वर्षाच्या कालावधीत ६ सेमिस्टर मध्ये शिकवले जाते. दर सेमिस्टर ला ५ विषय आणि २ प्रॅक्टिकल असतात. सहावे सेमिस्टर हे इंटर्नशिपसाठी असते. या सेमिस्टर मध्ये तुम्ही IT कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करू शकता. इंटर्नशिप साठी सरकारचा कंपन्यांवर दबाव असल्याने इंटर्नशिप सहज मिळते.
तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर IT कंपनीत महिना १५ ते २५ हजारापर्यंत नोकरी देखील लागू शकते. नंतर जसा अनुभव वाढत जातो तास पगारही वाढत जाईल. इतर कॉर्सपेक्षा MCA हा कोर्स करणे कधीही फायद्याचे ठरेल.
AICTE हि भारत सरकारची संघटना या कोर्सवर नजर ठेवते. खालील PDF मध्ये तुम्ही कोर्सबद्दल सर्व अधिकृत माहिती वाचू शकता: