utilities
0
Answer link
तुम्ही महावितरण (MSEDCL) लाईट बिल पावती न मिळाल्यास खालील उपाय करू शकता:
- ऑनलाइन पावती डाउनलोड करा: महावितरणच्या वेबसाइटवरून तुम्ही तुमची लाईट बिल पावती डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक (Consumer Number) लागेल. महावितरण वेबसाईट
- महावितरण ॲप: महावितरणचे मोबाईल ॲप डाउनलोड करून तुम्ही तुमची बिले पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता.
- SMS अलर्ट: तुमच्या मोबाईल नंबर महावितरण मध्ये रजिस्टर करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिलाची माहिती SMS द्वारे मिळत राहील.
- ई-मेल बिल: महावितरणच्या वेबसाइटवर नोंदणी करून तुम्ही ई-मेलद्वारे बिल मिळवू शकता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर बिल मिळेल.
- ग्राहक सेवा केंद्र: तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन तुम्ही तुमच्या बिलाची डुप्लिकेट कॉपी मागू शकता.
0
Answer link
Mseb ne navin aap banvla aahe..
Nahi tar light bill var complaint toll free no pan aahe
Nahi tar light bill var complaint toll free no pan aahe
1
Answer link
नगरपालिकेतून नळ कनेक्शन घेण्यासाठी पालिकेच्या कार्यालयात जाऊन फॉर्म भरून द्यावा लागतो. पाणी कनेक्शन हे दोन प्रकारचे असते: व्यावसायिक कनेक्शन आणि घरगुती कनेक्शन.
जर तुम्हाला घराचे बांधकाम करण्यासाठी कनेक्शन हवे असेल तर तुम्हाला व्यावसायिक कनेक्शन घ्यावे लागते. यासाठीची पाणीपट्टी हि घरगुती कनेक्शन पेक्षा जास्त असते. जर घरगुती कनेक्शन हवे असेल तर घराची कागदपत्रे गरजेची असतात. यामध्ये बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, ७/१२ उतारा, तसेच एखादे ओळखपत्र आवश्यक आहे. योग्य तो फॉर्म आवश्यक कागदपत्रांसोबत भरून दिल्यानंतर नगरपालिका तुम्हाला नळ कनेक्शन देते. माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार, यासाठीथोड्या फार प्रमाणात लाच द्यावी लागते तेव्हा वेळेत काम होते. तसेच पाठपुरावाही करावा लागतो.