Topic icon

वेब ब्राउझिंग

4
https://www.uttar.co/ ही उत्तर ची वेबसाईट आहे. तुम्ही ती या लिंक वर क्लिक करून वेबसाईटवर जाऊ शकता.


उत्तर लिहिले · 19/11/2018
कर्म · 20855
4
मला याबद्दल अधिक ज्ञात नाही... नवीन साईट बद्दल माहीत नाही... पण विडमेट आणि ट्यूबमेट या दोन्ही ॲप वर मूवी डाउनलोड करू शकता...
उत्तर लिहिले · 18/7/2018
कर्म · 458560
0
हे ॲप डाउनलोड करून आपण साईट ओपन करू शकता. Touchvpn हे ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा.
उत्तर लिहिले · 19/12/2018
कर्म · 925
0

ॲप किंवा सेटिंग वापरून एखादी वेबसाइट मोबाईलवर दिसू नये यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  1. ॲप (Application):

    असे काही ॲप्स (apps) उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही विशिष्ट वेबसाइट्स ब्लॉक (block) करू शकता. उदाहरणार्थ, 'ब्लॉकसाइट' (BlockSite) नावाचे ॲप आहे. हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलवर विशिष्ट वेबसाइट्स ब्लॉक करण्याची सुविधा देते.
    ॲप स्टोअरमध्ये (App store) जाऊन तुम्ही असे ॲप्स शोधू शकता.

  2. सेटिंग (Setting):

    मोबाईलमध्ये डिफॉल्ट (default) सेटिंगमध्ये वेबसाइट ब्लॉक करण्याचा पर्याय नसतो. परंतु, तुम्ही काही ब्राउझर ॲप्समध्ये (browser apps) विशिष्ट वेबसाइट्स ब्लॉक करू शकता.

  3. राऊटर सेटिंग (Router Setting):

    जर तुम्ही तुमच्या घरातील वाय-फाय (Wi-Fi) वापरत असाल, तर तुम्ही राऊटरच्या सेटिंगमध्ये जाऊन विशिष्ट वेबसाइट्स ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला राऊटरच्या ॲडमिन पॅनेलमध्ये (admin panel) लॉग इन (log in) करावे लागेल.

  4. कस्टम डीएनएस सर्व्हर (Custom DNS Server):

    कस्टम डीएनएस सर्व्हर वापरून तुम्ही काही वेबसाइट्स ब्लॉक करू शकता. डीएनएस (DNS) सेटिंग बदलून तुम्ही विशिष्ट वेबसाइट्स तुमच्या डिव्हाइसवर (device) ब्लॉक करू शकता.

हे पर्याय वापरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर विशिष्ट वेबसाइट्स दिसण्यापासून रोखू शकता.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1820
2
तुम्ही कॉम्पुटरवर किंवा मोबाईलवर ही बातमी सेव्ह करू शकता.
मोबाईल वर:
मोबाईल वर जेव्हा बातमी दिसत असेल तेव्हा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट मध्ये स्क्रीन चा फोटो सेव्ह होतो. स्क्रीनशॉट घेण्यासाठी पॉवर बटन आणि आवाज कमी करण्याचे बटन, दोन्ही सोबत दाबून धरावे. बातमी मोठी असेल तर स्क्रीन स्क्रोल करून दुसरा स्क्रीनशॉट घ्यावा. स्क्रीनशॉट घेतलेले सगळे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होतात. तुम्ही ते गॅलरी किंवा फोटो अँप मध्ये जाऊन पाहू शकता.

कॉम्पुटर वर:
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या कॉम्पुटरवर Snipping Tool नावाचे सॉफ्टवेअर आहे. Snipping चा अर्थच कात्रण असा होतो. हे सॉफ्टवेअर फ्री आहे आणि आधीपासूनच कॉम्पुटरवर इन्स्टॉल असते.
या सॉफ्टवॅरमध्ये तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या कुठल्याही गोष्टीचे कात्रण घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही जी बातमी वाचत असाल ती स्क्रीनवर राहूद्या आणि Snipping Tool चालू करा. कात्रण घेतल्यानंतर ते तुम्ही इमेज म्हणून कॉम्पुटरवर सेव्ह करू शकता.
ते कसे वापरायचे यासाठी खालील व्हिडीओ पहा:

उत्तर लिहिले · 27/12/2016
कर्म · 283280