Topic icon

वैद्यकशास्त्र

3
जिभेचा रंग पाहून शरीरात व्याधी निर्माण झाली की त्या व्याधीप्रमाणे जिभेचा रंग बदलतो.
उत्तर लिहिले · 2/11/2017
कर्म · 28020
0
हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे संशोधक क्रिस्तियन बर्नार्ड आहेत.

क्रिस्तियन बर्नार्ड हे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे संशोधक आहेत.

त्यांनी 3 डिसेंबर 1967 मध्ये जगातील पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.

ते दक्षिण आफ्रिकेचे शल्य चिकित्सक (सर्जन) होते.

स्रोत: Sahilonline News

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980
5
ज्या व्यक्तीला बेशुद्ध पाडायचे असेल त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे घेऊन जा.
उत्तर लिहिले · 19/4/2017
कर्म · 19050
3
Ross and Wilson चे human anatomy चा अभ्यास करण्यासाठी चांगले पुस्तक आहे. तसेच Tortora मध्ये ही खूप चांगली माहिती आहे. दोन्ही पुस्तके चांगली आहेत.
उत्तर लिहिले · 26/3/2017
कर्म · 8485
2
Caduceus हे एक चिंन्ह आहे जे आपल्याला बऱ्याच हॉस्पिटल मध्ये, ऍम्ब्युलन्स वर, डॉक्टरांच्या गाडीवर दिसते.


हे चिन्ह USA Medical Corp ने सर्वप्रथम मेडिकल क्षेत्रात १९०२ साली वापरले. हे चिन्ह ग्रीक देव Hermes याचे चिन्ह आहे. हा देव खरे तर व्यापार, देवाणघेवाणीसाठी ओळखला जातो. परंतु USA आर्मीने हा सिम्बॉल वापरायला सुरवात केल्यापासून सगळीकडेच के चिन्ह वैद्यकीय क्षेत्राशी जोडण्यात येत आहे.

तसेच सुमारे ४००० वर्षांपूर्वी भारत आणि सिरिया देशांच्या इतिहासात वैद्यकीय उपचारासाठी हा सिम्बॉल वापरण्यात येत होता. मुख्यतः त्या काळात Dracunculiasis ह्या आजारादरम्यान हे चिन्ह जास्त प्रसिद्ध होते असे काही पुरावे आहेत. Dracunculiasis ह्या आजारात शरीरात मोठ्या अळी होत असे म्हणुन ह्या काठीभोवती २ साप आहेत असेही म्हणतात.

हे चिन्ह Rod of Asclepius सारखेच दिसते. Rod of Asclepius हे खरे ग्रीक पुराणानुसार वैद्यकीय आणि औषधाच्या संबंधित चिन्ह आहे, त्यामुळे बऱ्याच टीकाकारांनी Caduceus च्या वैद्यकीय क्षेत्रातील वापरावर प्रश्नचिन्हही उभे केले होते.

Rod of Asclepius खालील प्रमाणे दिसते:

संदर्भ
उत्तर लिहिले · 9/12/2016
कर्म · 283280
0

कॅड्युसियस हे हर्मीस (Hermes) देवाचे प्रतीक आहे. हे एक पंख असलेले कर्मचाऱ्यासारखे असते आणि त्याला दोन साप गुंडाळलेले असतात.

कॅड्युसियस हे अनेकदा गैरसमजाने वैद्यकीयSymbol म्हणून वापरले जाते, परंतु ॲस्क्लेपिअसची (Asclepius) छडी हे आरोग्य आणि औषधाचे योग्य प्रतीक आहे. ॲस्क्लेपिअसची छडी म्हणजे एक साप गुंडाळलेली साधी काठी.

कॅड्युसियस कशासाठी वापरले जाते:

  • व्यापार
  • वाटाघाटी
  • राजदूतागिरी
  • मुद्रण

ॲस्क्लेपिअसची छडी आरोग्यसेवा आणि औषधाचे अधिक योग्य प्रतीक आहे, तर कॅड्युसियस हे व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राशी संबंधित आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980