ऑनलाइन प्लॅटफॉर्म
            7
        
            Answer link
        
        प्रश्न विचारल्याबद्द्ल धन्यवाद. 
        उत्तर वेबसाइट आणि ॲप्लिकेशन जेव्हा चालू झाले तेव्हा त्याचे वापरकर्ते तुलनेने कमी होते. त्यामुळे  उत्तरसाठी लागणारा खर्चही कमी होता. कमी असला तरी तो खर्च होताच, आणि तो स्व खर्चाने केला जात होता, आणि उत्तरवर कुठल्याही जाहिरातीही नव्हत्या.
मात्र काही दिवसांपासून उत्तरची लोकप्रियता खूप वाढली, आणि वापरकर्तेही वाढले. यातूनच खर्चही वाढला, जो खिशातून पूर्ण करणे अशक्य होत होते. आणि याचा परिणाम म्हणून उत्तरची सेवा बंद करायची देखील वेळ येऊ शकत होती. 
असे काही होऊ नये म्हणून उत्तरवर नुकत्याच काही दिवसांपासून जाहिराती दाखवायला सुरवात केलेली आहे. यातून मिळणार्या उत्पन्नातून उत्तरचा खर्च भागत आहे, आणि कुठलाही नफा अजून होत नाही.
काही लोक म्हणतात वेबसाइटसाठी फक्त होस्टिंगचे पैसे लागतात, जास्त पैसे लागत नाही, मग जाहिरातीचे पैसे कुणाला जातात, अशा लोकांसाठी खाली काही खर्चाच्या गोष्टी लिहीत आहे.
जेव्हा तुम्ही एखादा ब्लॉग चालवता किंवा लहान वेबसाइट असेल तेव्हा तुम्हाला कमी साधने(लहान सर्व्हर, कमी आकाराचा डेटाबेस) लागतात, तसेच नेटवर्किंगच्या गोष्टी(लोड बॅलन्सर) लागत नाही. जेणेकरून खर्च कमी असतो.
सध्या तुम्ही उत्तरचे जे ॲप्लिकेशन आणि वेबसाइट वापरता ते चालवण्यासाठी खालील गोष्टी वापरात आहेत.
- होस्टिंगसाठी कुबरनेटीस क्लस्टर(Kubernetes Cluster), अगदी काही मिलिसेकंदात तुम्हाला माहिती पोहचू शकेल.
 - डेटाबेस सेर्व्हर - जिथे उत्तरचा डेटाबेस राहतो
 - लोड बॅलेन्सर - एकाच वेळी अधिकाधिक लोक उत्तर वापरू शकतील
 - उत्तर ईमेल अकाऊंट खर्च आणि ईमेल सर्विस खर्च
 - डेव्हलपमेंटसंबंधी खर्च - उत्तर वर्डप्रेस, किंवा इतर रेडीमेड सेवा वापरत नाही, त्यामुळे कोडिंग, मेंटेनन्स यासाठी अधिक वेळ आणि खर्च येतो
 
वरचे सर्व खर्च हे प्रॉडक्शन ग्रेड खर्च आहेत, म्हणजे सामान्य खर्चापेक्षा अधिक खर्च यात येतो. उदा. डेटाबेस सर्व्हरमध्ये डेटाबेससाठी रेपलिका आहेत, जेणेकरून डेटा लॉस होणार नाही, आणि ॲप्लिकेशन स्लो वाटत नाही.
याची सर्व गोळाबेरीज केली तर उत्तरचे मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा अजूनही ताळमेळ बसत नाही. जाहिरातींमधून संपूर्ण खर्च वसुल होत नाही, आणि आजही काही पैसे पदरचे जात आहेत.
त्यामुळे उत्तर खूप पैसे कमावत आहे आणि हे पैसे कुणा व्यक्तिला जात आहेत हा समज मनातून काढून टाका.
असे असले तरीही, भविष्यात मात्र जर वापरकर्ते आणि कमाई वाढली आणि उत्तर नफ्यात आले, तर नक्कीच हा नफा उत्तरकर्त्यांत वाटला जाईल याची आम्ही खात्री देतो.
तोपर्यंत तुमची साथ अशीच राहुद्या, अशी विनंती!
धन्यवाद!
            7
        
            Answer link
        
        ही एक सेवा वेबसाइट, ऑनलाइन पोर्टल किंवा कंपनीची वेबसाइट असेल, जवळजवळ सर्व व्यवसायांना त्यांच्या सामग्रीसाठी दररोज आधारावर लेखकाची आवश्यकता असते. साधारणपणे, सामग्रीची आवश्यकता व्यवसाया प्रकारावर अवलंबून असते.
Contentmart सर्वोत्तम व्यासपीठ आहे जेथे लेखकास त्यांचे विशिष्ट स्थान लिहू शकता. तर, लेखकाप्रमाणे, आपण सामग्रीमार्ट बद्दल काय जाणून घेऊ इच्छिता?
हे कसे कार्य करते
ही सामग्री बाजारपेठ कंटेंट लेखकास आणि क्लायंटची उत्तम सेवा देते. या पोर्टलवर नोंदणी करताना आपल्याला 'लेखक' म्हणून काम करण्यासाठी 'क्लायंट' निवडण्याऐवजी 'राइट' निवडावे लागेल.
आपण आपली क्रेडेन्शियल उत्तम प्रकारे भरून नोंदणी करू शकता. आपल्या खात्याची सक्रियता झाल्यानंतर, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला संबंधित माहिती जसे की शिक्षण, कार्य प्राधान्ये आणि इतर तपशील भरणे आवश्यक आहे.
आपल्याला काम नमुना अपलोड करावा लागेल जेणेकरून ग्राहक आपल्या नमुना कामाकडे पाहू शकेल.
__________
खालील माहिती ही एका कन्टेन्टमार्ट मधील सदस्याचा अनुभव आहे...
ग्राहकाने नोटिसी केली जात नाही
कारण Freelancer आणि Upwork च्या तुलनेत, Contentmart मध्ये लेखकांची संख्या कमी आहे. आणि परिणामी, एखाद्या प्रकल्पावर लेखकाने केलेली बोली सहज लक्षात येते.
स्पर्धा
निस्वार्थीपणे, सामग्रीमार्टवर आश्चर्यकारक लेखके तसेच (500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट पूर्ण केलेले) आहेत, तरी त्यांच्यापैकी केवळ काही जणांना बाजारात एक आश्चर्यकारक प्रोफाइल किंवा प्रतिष्ठा आहे. जिथे, फ्रीलांन्स आणि अपवर्कवर, आपण ज्या लेखकांना दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये रहात आहात आणि त्यांच्यासारख्या प्रकारचे लेखक (ज्याप्रमाणे कदाचित आपण) ते स्वप्न पाहतील अशा लेखकांना सापडतील.
पेमेंट
ही फ्रीलान्सिंग वेबसाइट अशा प्रकारची पोर्टल वापरते जी खात्री करुन देते की जर लेखकाने दिलेल्या मुदतीमध्ये प्रोजेक्ट सादर केला असेल तर क्लायंटने ऑर्डर स्वीकारल्यानंतर लगेचच त्याला पैसे दिले जातात.
निदान व्यवस्थापन.
काही वेळा संवाद साधण्याच्या अभावामुळे किंवा काही गैरसमजांमुळे, विवाद क्लायंट / लेखक आणि लेखकास होतात. आता, व्यवहाराचे व्यवस्थापन करणे अतिशय कठीण आहे. आणि ह्यासाठी, वेबसाइट आपल्या आणि क्लायंटच्या दरम्यान आलेली संदेशांवर लक्ष ठेवते (होय, आपण देवाणघेवाण करणारे संदेश खाजगी नसतात). विवादांचे निराकरण करण्यासाठी वेबसाइट हे संभाषण ट्रॅकर वापरतात...
अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लीक करा...
http://dhost.com/freelance-writers-want-to-know-about-contentmart

            291
        
            Answer link
        
        कर्म काय आहे ?
कर्म हे तुमच्या चांगल्या कामाचा आलेख आहे. तुम्ही लिहिलेले उत्तर जर कुणाला आवडले तर तुमचे कर्म वाढतात. तसेच जर कुणाला तुमचे उत्तर नावडले तर तुमचे कर्म कमी होते.आपण एक कम्युनिटी आहोत. म्हणून सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते बरे किंवा वाईट ठरवण्याचा देखील अधिकार आहे. जर काही लोक वाईट उत्तरे देत असतील तर त्यांचे उत्तर बाकीचे लोक नावडले मार्क करतील आणि अशा लोकांचे कर्म कमी होईल. अशा लोकांवर काही निर्बंध लादण्यास uttar.co ला सोपे जाईल.
तसेच ज्या लोकांचे कर्म अधिक असेल अशा लोकांचे उत्तरे वाचताना वाचकांना एक प्रकारचा विश्वास देखील राहील.
कर्माचे फळ:
uttar.co च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या व्यवसाय केला जात नाही. म्हणजे हा एक ज्ञान सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दिलेल्या उत्तराने जर एखाद्याला योग्य दिशा सापडणार असेल तर त्याहून अधिक चांगले फळ माझ्यामते तरी दुसरे कुठले असणार नाही.