Topic icon

वैद्यकीय चाचणी

2
लग्नापूर्वी वर व वधू या दोघांच्या रक्त तपासणीचे प्रमुख कारण म्हणजे काही धोकादायक संसर्गजन्य आजार जे वधूला किंवा वराला लग्नापूर्वी झालेले असतील तर त्यांचे निदान होऊन ते एकमेकांना होऊ नये याची काळजी घेता येते.

दुसरे महत्वाचे कारण की एड्स हा जीवघेणा आजार जे एच. आय. व्ही नामक जिवाणूमुळे होतो. हा आजार अनैतिक संबंध किंवा रक्ताद्वारे पसरतो. लग्नानंतर तो आजार जर वधू किंवा वराला असेल तर तो त्यांच्या मुलांना होऊ शकतो म्हणून ह्या आजारचे निदान लग्नापूर्वीच करावे लागते. जेणे करून वधू व वराचे वैवाहिक जीवन सुखी राहू शकेल.
आपल्याला आपला आजार किंवा गुंतागुंतीचा धोका कमी करायचा आहे. नियमित रक्त चाचण्याजवळजवळ कोणत्याही आजाराची पूर्वसूचना चिन्हे पकडू शकतात.



विवाहपूर्व चाचणी ही एक चाचणी आहे जी लवकरच होणाऱ्या विवाहित जोडप्यांचे महत्त्वपूर्ण आरोग्य मूल्यांकन करते ज्यात त्यांना जनुकीय, संसर्गजन्य आणि ट्रान्समिसिबल आजारांची चाचणी केली जाते जेणेकरून एकमेकांना आणि त्यांच्या मुलांना कोणताही आजार होण्याचा धोका टाळता येईल..
उत्तर लिहिले · 4/2/2024
कर्म · 53710
0

नैदानिक चाचणी (Clinical Trial) म्हणजे मानवी स्वयंसेवकांवर (Human Volunteers) केली जाणारी एक संशोधन अभ्यास आहे.

उद्देश:

  • नवीन वैद्यकीय उपचार पद्धती शोधणे.
  • सध्याच्या उपचार पद्धतींमध्ये सुधारणा करणे.
  • रोग प्रतिबंधक उपाय शोधणे.
  • रोग निदान सुधारणे.
  • जीवनशैलीतील बदलांचे आरोग्यवर होणारे परिणाम तपासणे.

नैदानिक चाचण्यांचे प्रकार:

  1. उपचार चाचणी (Treatment Trial): नवीन औषधे किंवा उपचारांचे मूल्यांकन करते.
  2. प्रतिबंधात्मक चाचणी (Prevention Trial): रोग टाळण्यासाठी उपाय शोधते.
  3. निदान चाचणी (Diagnostic Trial): रोगनिदान सुधारण्याचे मार्ग शोधते.
  4. स्क्रीनिंग चाचणी (Screening Trial): रोग लवकर ओळखण्यासाठी चाचण्या करते.
  5. जीवनशैली चाचणी (Lifestyle Trial): जीवनशैलीतील बदलांचे आरोग्यावर होणारे परिणाम तपासते.

नैदानिक चाचण्या वैद्यकीय प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. सहभागी होण्यापूर्वी, चाचणीची माहिती आणि धोके समजावून घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1420
0
High resolution computed tomography
     (एचआरसीटी) ही एक तपासणी पद्धत आहे जी फुफ्फुसाच्या ऊती आणि वायुमार्गाच्या आजाराचे निदान आणि देखरेखीसाठी छातीच्या क्ष-किरणांपेक्षा अधिक अचूक आहे.
उत्तर लिहिले · 19/4/2021
कर्म · 165
6
काही चिंता करायची गोष्ट नाही. तुम्ही जे सरकारी नोकरी करताय ते क्षेत्र कोणते आहे, त्यावर ते अवलंबून असते. जसे की आर्मी, पोलीस अधिकारी ह्या क्षेत्रात तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. माझ्या मतानुसार तुम्ही अगोदर तुमच्या डोळ्यांचे ट्रीटमेंट करा, ज्यामुळे तुम्हाला भावी आयुष्यात नोकरीबद्दल काही शारीरिक अडचण येणार नाही. धन्यवाद!
उत्तर लिहिले · 28/11/2020
कर्म · 330
7
खूपच लहान असेल बोट आणि त्यातून तुम्हाला शारीरिक कष्ट करायला अडचण येऊ शकते असे जर निदर्शनास आले तर तुम्हाला वैद्यकीय चाचणीत काढू शकतात. पण अगदी नगण्य फरक असेल आणि तुम्हाला त्या बोटामुळे शारीरिक काही अडचण येत नसेल तर तुम्हाला ते काढू शकत नाही. त्यामुळे भरतीची तयारी करा व तुमची मनोकामना पूर्ण होवो ही प्रार्थना 💐
उत्तर लिहिले · 18/9/2020
कर्म · 283280
2
🤔 🙋‍♂️  *राज्यात ७५ हजार रॅपिड टेस्ट होणार ,पण रॅपिड टेस्ट म्हणजे काय,तुम्हाला माहिती आहे का ?*

*🔰📶महा डिजी | अपडेट*

◾  महाराष्ट्र सह इतर राज्यांनी रॅपिड अँटी बॉडी टेस्टसाठी ICMR कडे परवानगी मागितली होती

🧐   यानुसार महाराष्ट्रात ७५ हजार रॅपिड टेस्ट ची केंद्राने मान्यता दिली

💁‍♂️   *पहा रॅपिड टेस्ट म्हणजे काय ?*

🔰   जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्हायरसची शिकार होते तेव्हा त्यांच्या शरीरात

🔰   त्या व्हायरससोबत लढण्यासाठी अॅंटीबॉडीज तयार होते.

🔰   रॅपिड टेस्टमध्येही अॅंटीबॉडीजची माहिती  मिळवली जाऊ शकते.

🔰   त्यामुळे या टेस्टला रॅपिड टेस्ट म्हटलं जातं ,कारण याचा रिझल्ट फारच लवकर मिळतो

🔰   कोविड 19 ची सध्याची टेस्ट आहे त्याला PCR (polymerase chain reaction) म्हणतात.

🔰   त्यासाठी नाक आणि घशातील स्वॅब गरजेचे आहेत. त्याचा रिझल्ट येण्यासाठी पाच ते सहा तास लागतात.

🙏   आणि रॅपिड टेस्टचा रिझल्ट केवल 15 ते 20 मिनिटात मिळतो ,त्यामुळे आता रुग्ण चेक करण्यास खूप मदत होईल

🙂  *हे नॉलेज अपडेट अनेकांना माहिती नसेल - हि माहिती आपण इतर ग्रुप मध्ये पण शेअर करा*
____________________________________
*🌐💁‍♂️आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 21/4/2020
कर्म · 569245