Topic icon

महासागरशास्त्र

1
*🛰काय आहे ‘पॉईंट नीमो’; जाणुन घ्या पृथ्वीवरील सर्वात अजब जागेबद्दल*
🌎






————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
चीनने अंतराळात पाठवलेली टायोगोंग-1 ही प्रयोगशाळा अनियंत्रीत झाली होती ती पृथ्वीवरील कोणत्याही भागात कोसळण्याची शक्यता होती. https://bit.ly/4jvWmu7 अशा घटना घडत असतात.या निमित्ताने अंतराळात पाठवलेल्या आणि पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येणाऱ्या गोष्टींची चर्चा सुरु होती. अंतराळात सोडलेली आणि पुन्हा पृथ्वीवर येणाऱ्या अनेक गोष्टी नेहमीच सरळ वा सुस्थितीत येत नाहीत. पृथ्वीच्या वातावरणात एखादी गोष्ट येताना अनेक वेळा उपग्रह, स्पेस शटलमध्ये बिघाड होतो. त्यामुळे ते नष्ट करावे लागते. अशा गोष्टी नष्ट करण्यासाठी पृथ्वीवर एक खास जागा तयार करण्यात आली आहे. या जागेला स्पेसक्राफ्टची स्मशानभूमी देखील म्हटले जाते.
╔══╗ 
║██║ 
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
💤- - - - - - - - - - - -●
🔅ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
एखादे यान वा उपग्रह अंतराळात पाठवणे जितके अवघड असते त्यापेक्षा अवघड तो उपग्रह अथवा यान पुन्हा पृथ्वीवर सुस्थितीत आणणे असते. अनेक वेळा उपग्रहचे कार्य संपल्यानंतर तो पृथ्वीच्या वातावरणात आणून नष्ट केला जातो. पृश्वीवर अशी एक जागा आहे जिथे अशा गोष्टी नष्ट केल्या जातात. या जागेला ‘पॉईंट नीमो’, असे म्हटले जाते. अवकाशातून पृथ्वीवर पोहचण्यासाठीची ही सर्वात अवघड जागा आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫त्यामुळे या ठिकाणावर पोहचणे कठीण मानले जाते. ही जागा दक्षिण प्रशांत महासागरातील पिटकेयर्न आयर्लंडच्या उत्तरेला 2 हजार 688 किलो मीटर अंतरावर आहे. अनियंत्रित झालेल्या चीनच्या टायोगोंग-1 या प्रयोगशाळेला प्रथम‘पॉईंट नीमो’येथेच समाधी देण्याचा विचार होता. दक्षिण प्रशांत महासागरातील हे ठिकाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे ठिकाण महासागरातील सर्वात दुर्गम असे आहे. या जागेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या ठिकाणी कोणीही राहत नाही. जर एखादे अनियंत्रित यान पृथ्वीवर आणायचे असेल तर याच्यापेक्षा योग्य जागा कोणतीच नाही, असे युरोपियन स्पेस संस्थेचे स्टीजन लेमंस यांनी सांगितले. लेमंस हे अंतराळात निर्माण होणाऱ्या कचरा या विषयातील तज्ञ आहेत.
योगायोग म्हणजे ‘पॉईंट नीमो’येथे जैविक अर्थाने कोणतीही विविधता नाही. त्यामुळेच याचा डपिंग ग्राउंड प्रमाणे वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच याला स्पेस ग्रेवयार्ड म्हणजे स्पेसक्राफ्टची स्मशानभूमी म्हटले जाते. आतापर्यंत या ठिकाणी 250 ते 300 स्पेसक्राफ्ट दफन करण्यात आले आहेत. यातील बहुतांश स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतरआग लागल्यामुळे नष्ट झाली आहेत. 2001 मध्ये रशियाचे MIR प्रयोगशाळा येथे नष्ट करण्यात आली होती. या ठिकाणी नष्ट करण्यात आलेली ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याचे वजन 120 टन इतके होते. 
🔹भविष्यात काय होईल?:
भविष्यात तयार केले जाणारे अधिकतर स्पेसक्राफ्ट अशा पदार्थापासून तयार केले जातील जे पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे वितळून जातील. त्यामुळे स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर येऊन कोसळणार नाहीत आणि कोणताही अपघात होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्ठात येईल. यासाठी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी फ्लूय टॅक्सच्या निर्मितीवर काम करत आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


0
खोल सागरी प्रवाहांच्या निर्मितीची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • तापमान: ध्रुवीय प्रदेशातील थंड पाणी अधिक घन असल्यामुळे ते खाली sinking होते. यामुळे खोल सागरी प्रवाहांची निर्मिती होते.
  • salinity (क्षारता): ज्या समुद्रात क्षारतेचे प्रमाण जास्त असते, त्या समुद्राच्या पाण्याची घनता वाढते आणि ते पाणी खाली जाते.
  • समुद्रातील बर्फ: जेव्हा समुद्रातील पाणी गोठून बर्फ बनतो, तेव्हा त्यातील क्षार (salt) बाहेर फेकला जातो. त्यामुळे त्या ठिकाणच्या पाण्याची घनता वाढते आणि ते खाली जाते.
  • वारा: वाऱ्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील पाणी एका दिशेने ढकलले जाते. त्यामुळे खोल समुद्रातील पाणी वर येते आणि प्रवाहांची निर्मिती होते.
  • पृथ्वीचे परिभ्रमण: पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे Coriolis effect तयार होतो, ज्यामुळे प्रवाहांच्या दिशेमध्ये बदल होतो.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2220
0
विषुववृत्तीय
उत्तर लिहिले · 27/1/2022
कर्म · 0
0

उष्ण प्रवाहाची निर्मिती साधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते.

या भागातील समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे गरम होते. त्यामुळे पाण्याची घनता कमी होते आणि ते हलके होऊन पृष्ठभागावरून वाहू लागते. हे वारे मग ध्रुवीय प्रदेशाकडे सरकतात.

उदाहरण: उत्तर अटलांटिक प्रवाह.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2220
0

उष्ण प्रवाहाची निर्मिती प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशात होते.

या प्रदेशात सूर्यप्रकाश जास्त असल्याने समुद्राच्या पाण्याची उष्णता वाढते. त्यामुळे हे पाणी प्रसरण पावते आणि पाण्याची पातळी किंचित वाढते. या वाढलेल्या पातळीमुळे पाणी ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागते व उष्ण प्रवाहाची निर्मिती होते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2220
0

उष्ण प्रवाहांची निर्मिती अनेक कारणांमुळे होते, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

1. विषुववृत्तीय प्रदेश (Equatorial Region):

  • विषुववृत्ताजवळ सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात असतो.

  • यामुळे समुद्राच्या पाण्याची उष्णता वाढते आणि ते पाणी गरम होते.

  • हे गरम पाणी मग ध्रुवीय प्रदेशांकडे (Polar Regions) वाहू लागते आणि उष्ण प्रवाहांची निर्मिती होते.

2. वाऱ्यांचा प्रभाव (Influence of Winds):

  • ठराविक वाऱ्यांच्या दिशेमुळे समुद्रातील पाणी एका दिशेने ढकलले जाते.

  • उदाहरणार्थ, व्यापारी वारे (Trade winds) विषुववृत्ताजवळील गरम पाण्याचे पश्चिमी दिशेने वहन करतात, ज्यामुळे उष्ण प्रवाहांची निर्मिती होते.

3. पृथ्वीचे परिवलन (Earth's Rotation):

  • पृथ्वीच्या परिवलनामुळे (Coriolis effect) वाऱ्यांच्या दिशेत बदल होतो, ज्यामुळे उत्तर गोलार्ध (Northern Hemisphere) आणि दक्षिण गोलार्ध (Southern Hemisphere) मध्ये प्रवाहांची दिशा बदलते.

  • यामुळे उत्तर गोलार्धात प्रवाहांची दिशा घड्याळाच्या दिशेने (clockwise) आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (counter-clockwise) असते.

4. घनतेतील फरक (Density Difference):

  • समुद्राच्या पाण्याची घनता तापमान आणि क्षारतेवर (salinity) अवलंबून असते.

  • गरम पाण्याची घनता थंड पाण्यापेक्षा कमी असते, त्यामुळे गरम पाणी पृष्ठभागावर राहते आणि थंड पाणी खाली सरकते.

  • यामुळे उष्ण प्रवाहांची निर्मिती होते.

अधिक माहितीसाठी:

PMFIAS - Ocean Currents
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2220
0
उष्ण प्रवाहाची निर्मिती वाळवंटी प्रदेशात होते.
उत्तर लिहिले · 17/11/2021
कर्म · 25850