उपकरणे निवड

उन्हाळ्यात पाणी थंड राहण्यासाठी कोणता माठ चांगला आहे? लाल की काळा?

2 उत्तरे
2 answers

उन्हाळ्यात पाणी थंड राहण्यासाठी कोणता माठ चांगला आहे? लाल की काळा?

1
*🌀 उन्हाळ्यात पाणी थंड राहण्यासाठी कोणता माठ वापरावा?लाल कि काळा?*








————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
उकाड्यामुळे जीव नकोसा होतो. https://bit.ly/3EqD1eC सतत थंड काही तरी प्यावेसे वाटते. अशावेळी आपण ज्यूस किंवा पाणी पितो. परंतु, पाणी थंडगार नसेल तर आपली तहान काही जात नाही.पाणी थंडगार राहण्यासाठी फ्रीजऐवजी आपण मातीचा माठ खरेदी करतो.
लाल की काळा कोणत्या रंगाचा माठ खरेदी करायला हवा. जर आपल्याला देखील असा प्रश्न पडतो. 


काळा रंग हा उष्णता लवकर शोषून घेतो, त्यामुळे काळ्या भांड्यातील पाणी लवकर थंड होते. तसेच ते पाणी शरीरासाठी देखील चांगले असते. उन्हाळ्यात काळ्या रंगाच्या माठाला मोठी मागणी असते. लाल माठ हा चांगला असला तरी त्यातील पाणी जास्त वेळ गार राहात नाही. सध्या मातीचे माठ खरेदी करताना त्यामध्ये सिमेंटची भेसळ केली जाते, त्यामुळे माठ खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी. 
माठ खरेदी करताना त्याचे वजन पाहायला हवे. मातीची भांडी ही वजनाला हलकी असतात आणि सिमेंटची भांडी जड असतात. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫अनेकदा माठाची डिझाइन किंवा त्याच्या युनिक पद्धतीमुळे आपण तो लगेच खरेदी करतो. त्याच्या रंगामुळे पाणी जास्त थंड होत नाही. नळ असलेला माठ थोडा मोठा खरेदी करावा. यामुळे आपल्याला त्यात पाणी सतत भरावे लागणार नाही. तसेच पाणी शुद्ध आणि थंड राहिल. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


0
उन्हाळ्यात पाणी थंड राहण्यासाठी लाल माठ चांगला आहे की काळा, हे मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

मातीची गुणवत्ता:
  • चांगल्या प्रतीची माती: माठ बनवण्यासाठी वापरलेली माती उच्च प्रतीची असावी.
  • छिद्र: माठाला सूक्ष्म छिद्र असावी, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन माठ थंड राहतो.

रंग महत्त्वाचा नाही:
  • माठाचा रंग कोणताही असो, तो थंड राहण्यासाठी मातीच्या गुणवत्तेवर आणि छिद्रांवर अवलंबून असतो.
  • लाल आणि काळा रंग मातीमध्ये नैसर्गिकरित्या मिसळलेल्या घटकांमुळे येतो.

टीप: माठ खरेदी करताना तो चांगल्या प्रतीचा असल्याची खात्री करा आणि त्याला पुरेसे छिद्र आहेत का ते तपासा.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
उत्तर लिहिले · 9/4/2025
कर्म · 980

Related Questions

कोणता धंदा करावा?
गरजांची निवड करणे जास्तीत जास्त काय मिळवण्यासाठी आवश्यक असते?
नवऱ्यासाठी वाढदिवसाला गिफ्ट काय घ्यावे?
किराणा दुकान, हार्डवेअर, कृषी सेवा यापैकी कोणता व्यवसाय करावा?
नाक्यावर गाळे आहेत, कोणता धंदा करू?
मला व्यवसाय करायचा आहे पण कोणता करू हे माहीत नाही?
सर्वात चांगला व्यवसाय कोणता?