रूपांतरण माप

अर्धा किलो म्हणजे किती तोळे असतात?

3 उत्तरे
3 answers

अर्धा किलो म्हणजे किती तोळे असतात?

0
एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम. या हिशोबाने 100 तोळ्याचा एक किलो होतो.
50 तोळ्याचा अर्धा किलो होतो.
अर्धा किलो म्हणजे 50 तोळे
उत्तर लिहिले · 23/8/2023
कर्म · 53750
0
५० तोळा
उत्तर लिहिले · 24/8/2023
कर्म · 0
0

अर्धा किलो म्हणजे 42.857 तोळे असतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5280

Related Questions

एक्स एम सी म्हणजे किती लिटर पाणी?
1litar ane kiti ?
एक भार चांदी म्हणजे किती ग्रॅम?
एक ब्रास म्हणजे काय?