2 उत्तरे
2
answers
माझ्या आईच्या आत्याची मुलगी माझी कोण लागते?
1
Answer link
माझ्या आईच्या आत्याची मुलगी माझी कोण लागते
मावशी
तुमच्या आईच्या आत्याची मुलगी म्हणजे तुमच्या आईची आत्येबहिण, तिची मुलगी तुमची मावशी लागेल.