शिक्षक
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे, तर शिक्षकांची एकूण संख्या किती?
3 उत्तरे
3
answers
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे, तर शिक्षकांची एकूण संख्या किती?
0
Answer link
स्पष्टीकरण....
15 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक
म्हणजे 15 + 1 = 16 जणांचा एक ग्रुप आहे असं समजू. इथे एक ग्रुपमध्ये 1 शिक्षक आहे...
एकूण विद्यार्थी + शिक्षक = 1040
1040 ÷ 16
= 65
एकूण शिक्षक = 65 असतील...
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे:
उत्तर: त्या शाळेतील शिक्षकांची एकूण संख्या 65 आहे.
स्पष्टीकरण:
- समजा शिक्षकांची संख्या x आहे.
- म्हणून, विद्यार्थ्यांची संख्या 1040 - x असेल.
- प्रश्नानुसार, प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक आहे.
-
म्हणून, समीकरण खालीलप्रमाणे तयार होईल:
(1040 - x) / 15 = x - 1040 - x = 15x
- 16x = 1040
- x = 1040 / 16
- x = 65
म्हणून, शिक्षकांची एकूण संख्या 65 आहे.