परीक्षा
शब्द
मराठी व्याकरण
शब्दज्ञान
खालीलपैकी कोणता शब्द ण हे अनुनासिकअसलेला नाही?
मूळ प्रश्न: कोणते शब्द 'ण' अनुनासिक नसलेला आहे?
बोलताना जो नाकातून ओझरता असा उच्चार होतो त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. आणि ज्या (वर्णाचा)अक्षराचा असा उच्चार होतो त्या अक्षराला अनुनासिक उच्चाराचे अक्षर असे म्हणतात. उदा० अं, हं, (के)लें, हिंदीमधले मॉं, फ्रेन्चमधले रेस्तरां वगैरे. मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार शुद्ध अनुनासिक आहे. या पाचांमधल्या कोणत्याही वर्णाचा लगेच पुढे आलेल्या व्यंजनाशी संयोग झाला की त्या जोडाक्षराचा खणखणीत अनुनासिक उच्च्चार होतो. मात्र नासिक्य वर्णाचा(पर-सवर्णाचा) असा संयोग फक्त त्याच वर्गातील व्यंजनाशी करावा असा संस्कृतमध्ये संकेत आहे. उदा० क, ख,ग, घ या अक्षरांचा ’ङ’ हा पर(पुढचा)-सवर्ण.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers