2 उत्तरे
2
answers
कलेक्टरसाठी मराठी शब्द कोणता?
5
Answer link
कलेक्ट (Collect) या इंग्रजी शब्दाचा अर्थ जमा करणे असा होतो.
आणि जी व्यक्ती जमा करते तिला कलेक्टर असे म्हणतात.
म्हणजे तिकीट जमा करणारा तिकीट कलेक्टर, जिल्ह्याचा महसूल व इतर सनदी माहिती जमा करणारा डिस्ट्रिक्ट कलेक्टर, इत्यादी.
0
Answer link
कलेक्टरसाठी मराठी शब्द जिल्हाधिकारी आहे. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात.
इंग्रजीमध्ये त्यांना 'डिस्ट्रिक्ट कलेक्टर' (District Collector) असेही म्हणतात.
Related Questions
पती पत्नी शासकीय सेवेत असताना पतीचे निधन झाले असता त्यांच्या मुलांना अनुकंपा नोकरी मिळते का?
1 उत्तर