समस्या कौटुंबिक

मुलगा जर आई वडिलांना त्रास देत असेल तर काय करावे?

2 उत्तरे
2 answers

मुलगा जर आई वडिलांना त्रास देत असेल तर काय करावे?

1
मुलगा जर आई वडिलांना त्रास देत असेल तर  त्या मुलांने त्याच्य आई वडिलांच्या जागी येऊन बघावं त्याला काही मुलगा किंवा मुलगी असो ती हि तसच त्रास देणार  मग त्या मुलात आणि त्यांच्या मुलांच काय मुलं हि तसंच वागणार जसं आईवडील वागणार तशी ती मुलं वागणार
म्हणजे जसं पेरणार तसं उगवणार हे त्या मुलाने लक्षात घ्यावे.
अरे आईवडील लहानाचे मोठे करतात  आई घरात राबून आणि वडिल बाहेर जाऊन कष्ट उपसत असतात का माझ्या मुलांना सुखी बघायचं मुलांना काही कमी पडू देत नाही   जेव्हा मुलगा वडिलांच्या पायातली चप्पल घालू लागतो तेव्हा त्या वडिलांना एवढा आनंद असतो कि त्या वडिलांना कळत नाही आपला मुलगा कधी मोठा झाले ते  

पण मुलं कशी आईवडिलांनी केलेलें परिश्रम विसरतात हे कळत नाही.
अरे आईवडील कसे हि असले तरी त्यांचा संभाळ करा अरे आईवडील जसं वयोमानानुसार चिडचिड बडबड करणार ते सहन करायला शिका
जसं लहान मुल चिडचिड करतात त्रास देतात तुम्ही लहान मुलांना बाहेर काढाल का नाही ना त्या मुलांना संभाळता  तसेच आईवडिलांना हि तसं सांभाळा
नाही तर तुम्ही जसं आईवडिलांना त्रास देणार तसेच पुढे जाऊन  आईवडिलांच्या जागी याल तेव्हा तसेच तुम्हाला सामोरे जावे लागेल

जसं पेराल तसे उगवणार 
उत्तर लिहिले · 5/6/2022
कर्म · 53750
0
जर मुलगा आई-वडिलांना त्रास देत असेल, तर काही गोष्टी करता येऊ शकतात:
  1. संवाद:
मुलगा आणि आई-वडील यांच्यात संवाद खूप महत्त्वाचा आहे. एकमेकांशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.
  • समस्या समजून घ्या:
    मुलगा कोणत्या कारणामुळे त्रास देत आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याची काही समस्या असेल, तर ती सोडवण्याचा प्रयत्न करा.
  • तज्ञांची मदत:
    जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल, तर मानसोपचारतज्ज्ञांची किंवा counselorsची मदत घ्या.
  • शिस्त:
    घरात नियम आणि शिस्त असणे आवश्यक आहे. मुलाला त्याच्या चुकीच्या वागणुकीची जाणीव करून द्या.
  • प्रेम आणि आपुलकी:
    मुलाला प्रेम आणि आपुलकीची गरज असते. त्याला समजून घ्या आणि त्याच्याशी सकारात्मक संबंध ठेवा.
  • Accuracy: 90
    उत्तर लिहिले · 24/3/2025
    कर्म · 5220

    Related Questions

    कृषी विपणनातील समस्या कोणत्या आहेत? त्यावर उपाय सुचवा.
    नाम असलेला पर्याय कोणता? पहिला प्रश्न घट्ट, त्याची एकमेव दुसरा प्रश्न विशेष काळजी, तिसरा प्रश्न एक दुसरा पांढरा मार्ग, चौथा प्रश्न मिळाला हवा, पाचवा प्रश्न नव्या सामाजिक तो दुरुस्ती का?
    सावरपाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शविणाऱ्या दोन बाबी?
    आजच्या तरुणांची व्यसनाधीनता?
    वृद्धांच्या प्रमुख समस्या लिहा?
    मुलं आईचं ऐकत नाहीत, काय करावे?
    पर्यावरणीय समस्या स्पष्ट करा?