संबंध
विवाह
मुलगा आणि मुलीच्या वयात १ वर्षाचे अंतर असेल तर योग्य आहे का? (मुलगा ३१ वर्ष, मुलगी ३० वर्ष वय आहे.)
2 उत्तरे
2
answers
मुलगा आणि मुलीच्या वयात १ वर्षाचे अंतर असेल तर योग्य आहे का? (मुलगा ३१ वर्ष, मुलगी ३० वर्ष वय आहे.)
1
Answer link
मुलगा आणि मुलीच्या वयात 1 वर्ष नंतर असेल तर योग्य आहे पण मुलगा 31वर्ष आणि मुलगी 30 वर्षे योग्य आहे पण जर मुलगा आणि मुलगी यांच्यात एक वर्ष आणि त्याहून कमी अंतर असेल लग्न मोडण्याची शक्यता फक्त ३ टक्के इतकी असते.
मुलगा आणि मुलगी वयाने समान असतील तर त्यांची विचारसरणी जुळेल न जुळेल
क्वचित चांगले हि घडत समान वयाची मुलगा आणि मुलगी जुळवून घेतात
किमान मुलीच वय 18 आणि मुलाच वय 21 असेल तर हे सर्वात योग्य मुलीच वय जेवढं कमी असेल तर चालतं पण मुला पेक्षा हि जास्त वय कमी असु नये पुढे जाऊन मुलीला त्रास होऊ शकतो
लग्नासाठी मुलगा-मुलगीमध्ये वयाचे किती अंतर असावे...
लग्न ही पायरी प्रत्येकाच्या जीवनात येतेच. मात्र तुम्हाला माहीत आहे का लग्नासाठी मुलगा आणि मुलीच्या वयात किती अंतर असावे? अनेकदा आपण ऐकतो की नवरा मुलगा ५० वर्षांचा तर वधू २२ वर्षांची. वयात खूप अंतर असल्याने अनेकदा त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो.
लग्नासाठी मुलगा आणि मुलीच्या वयात किती अंतर असावे? अनेकदा आपण ऐकतो की नवरा मुलगा ५० वर्षांचा तर वधू २२ वर्षांची. वयात खूप अंतर असल्याने अनेकदा त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो.
, वयात जितके अंतर जास्त तितके लग्न तुटण्याचे प्रमाण अधिक असते. जर मुलगा-मुलगीमध्ये वयाचे अंतर ५ वर्षांपर्यंत असेल तर विवाह मोडण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढते. जर लग्न ठरलेल्या जोडप्यांमध्ये वयाचे अंतर १० वर्षे असेल तर लग्न मोडण्याची शक्यता ३९ टक्क्यांनी वाढते.
जर मुलगा आणि मुलगी यांच्यात एक वर्ष आणि त्याहून कमी अंतर असेल लग्न मोडण्याची शक्यता फक्त ३ टक्के इतकी असते.
आता मुलगीच वय 18वरून 21करण्यात आले आहे.
0
Answer link
मुलगा आणि मुलगी यांच्यात १ वर्षाचे अंतर असणे योग्य आहे की नाही, हे पूर्णपणे त्या जोडप्याच्या निर्णयावर अवलंबून असते.
या संदर्भात काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे:
- दोघांची समजूत: दोघांमध्ये समजूतदारपणा, प्रेम आणि आदर असणे आवश्यक आहे.
- दोघांची विचारसरणी: दोघांची विचारसरणी जुळणारी असावी. दोघांनाही एकमेकांच्या मतांचा आदर करायला हवा.
- दोघांचे भविष्य: दोघांनीही आपल्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा.
जर मुलगा ३१ वर्षांचा आणि मुलगी ३० वर्षांची असेल, तर दोघांमध्ये फक्त १ वर्षाचा फरक आहे.dates हे अंतर फार जास्त नाही. त्यामुळे, ते दोघे एकमेकांना समजून घेऊ शकत असतील, तर हे नाते यशस्वी होऊ शकते.