व्यवसाय उद्योजकता

उद्योजक म्हणजे काय ?

2 उत्तरे
2 answers

उद्योजक म्हणजे काय ?

1
एखाद्या व्यवसायात उद्यम साध्य करण्याला उद्योजकता असे म्हणता येते. उद्योजकता खालील गुणांवर साध्य करता येऊ शकते.

सचोटी
वेळेचे काटेकोर नियोजन
हिशेबी-व्यावसायिक वृत्ती
कल्पकता
कष्ट
ग्राहकाभिमुखता - ग्राहकांचे समधान
गुणवत्तेचा ध्यास
आशावादी विचार
संकुचितपणाचा त्याग
नवनवीन संकल्पना वापरून उद्योगवाढीसाठी प्रयत्‍नशील असणे
जागतिक भान
उद्योग प्रक्रियेचा पूर्ण तपशील माहिती करणे
योग्य तेथे लाच अथवा भेटवस्तू देणे
लाचखोर लोकांचा राग न येऊ देता त्यांच्याशी गोड गोड बोलणे
सरकारी नियम माहिती करून त्यानुसारच व्यवसाय करणे
दबाव गट बांधता येणे
दबाव तंत्र वापरता येणे
पैश्यांच्या आवक जावकवर बारीक लक्ष ठेवता येणे
नफा येवो, अथवा तोटा, न डगमगता परिस्थिती हाताळणे
यंत्रसामग्री 
उद्योजकता हा एक व्यवसाय, रचना आणि कार्यरत प्रक्रिया आहे. जे लोक हे व्यवसाय करतात त्यांना उद्योजक म्हणतात. उद्योजक ला इंग्लिश मध्ये entrepreneur असे म्हणतात उद्योजकतेचे वर्णन केले गेले आहे की "व्यवसाय उपक्रम नफा व्यवस्थापित करण्याची इच्छा आणि क्षमता." एखाद्या व्यवसायात उद्यम साध्य करण्याला उद्योजकता असे म्हणता येते. Wikipedia
उत्तर लिहिले · 28/12/2021
कर्म · 121785
0

उद्योजक म्हणजे एक असा व्यक्ती जो नवीन व्यवसाय सुरू करतो, चालवतो आणि त्यातील धोके पत्करतो.

उद्योजकाची काही वैशिष्ट्ये:

  • नवीन कल्पना: उद्योजकाकडे नेहमी नवीन कल्पना असतात.
  • धैर्य: तो धोका पत्करण्याची तयारी ठेवतो.
  • कठोर परिश्रम: उद्योजक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतो.
  • जिद्द: अपयश आले तरी तो हार मानत नाही.
  • नेतृत्व क्षमता: त्याच्यात इतरांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता असते.

उद्योजक स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोजगार निर्माण करतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मदत होते.

उद्योजक म्हणजे काय? | What is Entrepreneur? Meaning & Definition | Types of Entrepreneur <>
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5400

Related Questions

नवूपक्रम केवा करावा?
छंद हा व्यवसाय होऊ शकतो, संकल्पना स्पष्ट करा?
ग्रामीण उद्योजकता काय?
उद्योजक संकल्पना स्पष्ट करून उद्योजकांचे प्रकार स्पष्ट करा?
ग्रामीण उद्योजकता टिपा लिहा?
यशस्वी उद्योजकांचा मूळ मंत्र या विषयीची प्रस्तावना कशी कराल?
किरकोळ व्यापारी चा अर्थ सांगा?