पाणी फिल्टर

मेथी दाणे भिजवून ठेवलेले पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? रोज सकाळ-संध्याकाळ एक छोटे भांडेभर हे पाणी पिणे योग्य आहे का?

2 उत्तरे
2 answers

मेथी दाणे भिजवून ठेवलेले पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? रोज सकाळ-संध्याकाळ एक छोटे भांडेभर हे पाणी पिणे योग्य आहे का?

1
मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा मेथीचे हे खास पाणी पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.

: मेथीचे पाणी दररोज पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे!
    
मेथी जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. मेथी दाणे आपल्या अन्नाची चव वाढवण्याशिवाय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे जीवनसत्त्वे आणि खनिज समृद्ध असतात.
 : मेथीचे पाणी दररोज पिण्याचे हे आरोग्यदायी फायदे!
मेथीचे पाणी

 : मेथी जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. मेथी दाणे आपल्या अन्नाची चव वाढवण्याशिवाय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे जीवनसत्त्वे आणि खनिज समृद्ध असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. मेथीचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मेथीच्या पाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. (Drinking fenugreek water is beneficial for health)

मेथीचे पाणी तयार करण्याची पध्दत

एका कढईत मेथीचे दाणे घ्या आणि त्याला चांगले भाजून घ्या. त्यानंतर आता मेथी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मेथीची पूड घाला आणि मिक्स करा. अशा प्रकारे मेथीचे पाणी तयार केले जाते. हे मेथीचे खास पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिले पाहिजे. ज्यामुळे याचे जास्त फायदे आपल्या शरीराला होतील.

मेथीचे पाणी पिण्याचे फायदे

1. मेथीचे पाणी पिल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळ भरल्यासारखे वाटते. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा मेथीचे हे खास पाणी पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.

2. मेथीच्या दाण्यांमध्ये केसांची वाढ करणारे पोषक घटक असतात. हे केस जाड आणि केसांचा कोंडा काढण्यास मदत करतात. हे पाणी पिल्याने आपले केस काही दिवसांमध्ये जाड आणि लांब होतील.

3. मेथीचे पाणी तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते. हे आपल्याला पचन संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या इतर पाचन समस्यांना प्रतिबंधित करते.

4. मेथीचे दाणे मधुमेहासाठी एक उत्तम उपाय आहे. मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मेथीच्या बियामध्ये अमीनो अॅसिड असते. जे शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

5. मेथीचे सेवन केल्यास मूत्रपिंडावर उपचार होण्यास मदत होते. मेथीचे दाणे मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

6. हे पाणी आपल्या त्वचेसाठीही खूप चांगले आहे. मेथी आपल्या पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यांना प्रतिबंधित होतो.

7. मेथीच्या बियामध्ये नैसर्गिक विद्रव्य फायबर असते. जे आपल्या हृदयासाठी चांगले असते. ते हृदयविकाराच्या झटक्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण करतात. मेथीचे पाणी पिल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

 | 

मेथी जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. मेथी दाणे आपल्या अन्नाची चव वाढवण्याशिवाय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे जीवनसत्त्वे आणि खनिज समृद्ध असतात.

 मेथी जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. मेथी दाणे आपल्या अन्नाची चव वाढवण्याशिवाय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे जीवनसत्त्वे आणि खनिज समृद्ध असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. मेथीचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मेथीच्या पाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. (
मेथीचे पाणी तयार करण्याची पध्दत

एका कढईत मेथीचे दाणे घ्या आणि त्याला चांगले भाजून घ्या. त्यानंतर आता मेथी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मेथीची पूड घाला आणि मिक्स करा. अशा प्रकारे मेथीचे पाणी तयार केले जाते. हे मेथीचे खास पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिले पाहिजे. ज्यामुळे याचे जास्त फायदे आपल्या शरीराला होतील.

मेथीचे पाणी पिण्याचे फायदे

1. मेथीचे पाणी पिल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळ भरल्यासारखे वाटते. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा मेथीचे हे खास पाणी पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.

2. मेथीच्या दाण्यांमध्ये केसांची वाढ करणारे पोषक घटक असतात. हे केस जाड आणि केसांचा कोंडा काढण्यास मदत करतात. हे पाणी पिल्याने आपले केस काही दिवसांमध्ये जाड आणि लांब होतील.

3. मेथीचे पाणी तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते. हे आपल्याला पचन संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या इतर पाचन समस्यांना प्रतिबंधित करते.

4. मेथीचे दाणे मधुमेहासाठी एक उत्तम उपाय आहे. मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मेथीच्या बियामध्ये अमीनो अॅसिड असते. जे शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

5. मेथीचे सेवन केल्यास मूत्रपिंडावर उपचार होण्यास मदत होते. मेथीचे दाणे मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

6. हे पाणी आपल्या त्वचेसाठीही खूप चांगले आहे. मेथी आपल्या पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यांना प्रतिबंधित होतो.

7. मेथीच्या बियामध्ये नैसर्गिक विद्रव्य फायबर असते. जे आपल्या हृदयासाठी चांगले असते. ते हृदयविकाराच्या झटक्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण करतात. मेथीचे पाणी पिल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

.....................................................................

 फक्त 1 महिना मेथीचे पाणी पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे; असा करा उपयोग
: फक्त 1 महिना मेथीचे पाणी पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे; असा करा उपयोग
मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर पाण्यात भिजवून (त्याचे पाणी प्यायल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मधुमेहामध्येही याचे सेवन फायदेशीर ठरते. मेथीचे पाणी पिण्याचे इतर कोणते फायदे ( आहेत ते पाहुया.
फक्त 1 महिना मेथीचे पाणी पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे; असा करा उपयोग

 : जर तुम्ही महिनाभर मेथीचे पाणी प्यायलात तर तुमचं आरोग्य अनेक प्रकारे सुधारू शकतं. मेथीचे पाणी बनवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मेथीचे दाणे टाकून झाकून ठेवा. हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. तुम्ही महिनाभर असे करा. द हेल्थ साइटच्या माहितीनुसार मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर पाण्यात भिजवून (Soaked) त्याचे पाणी प्यायल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मधुमेहामध्येही याचे सेवन फायदेशीर ठरते. मेथीचे पाणी पिण्याचे इतर कोणते फायदे (
1. पचन सुधारणे

अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर आहे. मेथीमध्ये असलेले पाचक एंझाइम स्वादुपिंड अधिक अ‌ॅक्टिव करतात, ज्यामुळे पचन सुधारते. यामध्ये भरपूर फायबर असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.

2. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील

मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल ठीक राहते. मेथीच्या दाण्यांचे पाणी महिनाभर नियमित सेवन केल्यास शरीरात एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि त्याचे खूप फायदे होतात.

3.सर्दी, खोकला

मेथीच्या दाण्यांमध्ये म्युसिलेज नावाचे तत्व आढळते, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो. तुम्ही एक चमचा मेथीचे दाणे कपभर पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे राहिल्यावर ते गाळून प्या. तुमचा सर्दी-खोकला निघून जाईल.

4. मधुमेहावर नियंत्रण

मेथीचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास साखरेवर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होते. मेथी रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेहामध्ये खूप फायदा होतो.

हे वाचा - Car Offer: कार खरेदीवर 50000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स, YONO SBI ची खास ऑफर

5. वजन नियंत्रित राहते

सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यानं दिवसभराची भूक कमी होते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

6. किडनीसाठी फायदेशीर

जर तुम्हाला किडनीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर महिनाभर मेथीचे पाणी प्या. यातील अँटी-ऑक्सिडंट तत्व किडनीसाठी फायदेशीर आहे.

7. हृदयासाठी फायदेशीर

मेथी हृदयासाठीही खूप चांगली आहे. यात हायपोकोलेस्टेरोलेमिक तत्व असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. ज्यामुळे हृदय निरोगी राहते. याच्या सेवनाने रक्ताभिसरणही चांगले राहते.

हे वाचा - फक्त मॉडेल नव्हे तर ‘डॉक्टर’ आहे Umar Riaz; ‘बिग बॉस 15’ ने दिली प्रचंड लोकप्रियता

8. त्वचेसाठी

मेथीचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे स्किन अॅलर्जीची समस्या दूर होते आणि नखांवर मुरुम होण्याची समस्याही दूर होते. त्यात अँटीएजिंग गुणधर्म देखील आहेत आणि त्वचेला हायड्रेट ठेवते.

9.केसांसाठी

मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी बारीक करून केसांच्या मुळांमध्ये लावल्यास केस गळणे थांबते आणि चमक येते.

उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121765
0
मेथी दाणे भिजवून ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:
  • पचन सुधारते: मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. WebMD
  • रक्तातील साखर नियंत्रित करते: मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे पाणी फायदेशीर आहे. National Institutes of Health (NIH)
  • वजन कमी करण्यास मदत करते: मेथीमध्ये असलेले फायबर तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते: मेथी खराब कोलेस्ट्रॉलची पातळी (LDL) कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
  • त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगले: मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात.
  • स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त: मेथी दूध उत्पादन वाढवण्यास मदत करते.
रोज सकाळ-संध्याकाळ एक छोटे भांडेभर मेथीचे पाणी पिणे योग्य आहे, परंतु काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
  • प्रमाण: जास्त प्रमाणात मेथीचे पाणी प्यायल्यास काही लोकांना पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात. त्यामुळे दिवसातून एक ते दोन छोटे भांडे पुरेसे आहे.
  • ऍलर्जी: काही लोकांना मेथीची ऍलर्जी असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला कोणतेही गंभीर लक्षण दिसले, तर ते पाणी पिणे थांबवा.
  • डॉक्टरांचा सल्ला: जर तुम्हाला काही गंभीर आजार असतील, तर मेथीचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

पाणी वाचवणे काळाची गरज या विषयावर तुमचे मत कसे लिहाल?
तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लेझरचे उपकरण व साबणाचे पाणी वापरून प्रकाशाचे अपवर्तन कसे करता येईल?
जमिनीमध्ये पाणी तिथे कसे सापडते?
1) माणूस जेव्हा निराश होतो, तेव्हा _______. अ) तो स्थानिकांकडे वळतो. ब) स्थानिकांपासून दूर जातो. क) मार्ग बदलत नाही. ड) त्याच मार्गाने मागे परततो. 2) इथेनॉइक आम्ल तीव्र आम्लारी सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर क्षार व पाणी तयार करते, या अभिक्रियेला काय म्हणतात?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
इंद्रायणी नदीची पाणी साठवण क्षमता किती आहे?
शेतीवर पाणी व मृदेच्या गुणवत्तेचा परिणाम काय होतो?