2 उत्तरे
2 answers

शालन नावाची रास कोणती?

1
कुंभ राशी 
कुंभ राशी - गु गू गे ग्रे गो स सृस्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा
राशी स्वामी - घड्या सारखा, राशी स्वामी - शनी, वायू तत्त्व, धार्मिक स्थळावर भ्रमणशील, तमोगुणी, मध्यम कामी. 
मित्र राशी - मीन, मिथुन, मकर, वृष व तुला
शत्रू राशी - कर्क, सिंह, वृश्चिक 
अनुकूल रत्न - हिरा, नीलम 
अनुकूल रंग - निळा, फिरोजी, काळा 
शुभ दिन - शनिवार, शुक्रवार 
अनुकूल देवता - महादेव, शनी 
व्रत उपास - शनिवार, सोमवार 
अनुकूल अंक - 8 
अनुकूल तारखा - 8,17,26 
व्यक्तित्व - योगी, तपस्वी, सत्यखोजी 
सकारात्मक तथ्य - संवदेनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय 
नकारात्मक तथ्य - निरंतर विचार बदलणे 
या राशीच्या लोकांची प्रकृती - त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुंभ राशीला सगळ्या गोष्टींची आधीच माहिती असते. कुंभ राशीचे लोक हुशार, मैत्रिपूर्ण, निसर्गप्रिय, प्रामाणिक, स्वावलंबी, नवीन संकल्पना सुचणारी असतात. या राशीला आहारावर नियंत्रण करणे सहज जमते.
उत्तर लिहिले · 17/12/2021
कर्म · 1320
0

शालन नावासाठी कोणती विशिष्ट राशी नाही.

नावावरून राशी ठरवण्यासाठी नावाच्या पहिल्या अक्षराचा वापर केला जातो. त्यामुळे शालन नावाच्या अक्षरावरून ("श") जी राशी येते, ती खालीलप्रमाणे:

  • वृश्चिक राशी (Scorpio): ज्या व्यक्तींचे नाव तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू या अक्षरांपासून सुरू होते, त्यांची वृश्चिक राशी असते.

राशी भविष्य हे ज्योतिषशास्त्राचा भाग आहे आणि ते वैयक्तिक श्रद्धेवर अवलंबून असते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

2 जुलै 2023, वेळ 1:50:52 या वेळी जन्मलेल्या मुलाचे राशीचे नाव किंवा राशी अक्षर काय असेल ब्राह्मणानुसार?
योगेश या नावाच्या मुलाची राशी काय आहे?
सचिन नावाची रास कोणती?
रात्री 9:43 वाजता नाव रास काय आहे?
राणाप्रताप नावाची रास काय आहे?
सुनिल आणि वृषाली यांच्या नावावरुन रास कशी शोधाल?
कन्या राशीमध्ये कोणते अक्षर आहे?