2 उत्तरे
2
answers
रोबो ही कोणत्या स्वरूपाची कादंबरी आहे?
1
Answer link
दीनानाथ मनोहर (जन्मदिनांक २२-९-४० - हयात) हे मराठी कादंबरी व कथाकार आहेत.
दिनानाथ केशव मनोहर
जन्म
२२ सप्टेंबर १९४०
नासिक
राष्ट्रीयत्व
मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र
विज्ञान कथा, कादंबरी
भाषा
मराठी
साहित्य प्रकार
कथा, विज्ञानकथा, कादंबरी, पुस्तिका
विषय
सामाजिक
चळवळ
भील आदिवासींमध्ये समाजकार्य, श्रमिक संघटना, शहादे
*
दीनानाथ मनोहर यांच्या "रोबो", "सीमांत" आणि "आंदोलन" या तीन कादंबर्यांनंतर "राजहंस" प्रकाशन प्रकाशित "मन्वंतर ही त्यांची चौथी कादंबरी! या कादंबरीला दोन भिन्न कालातील व्यक्तिमत्त्वांचे दुपेडी विणीचं कथानक लाभलं आहे. शिवाय ही कादंबरी जेवढी एतिहासिक आहे तीच सामाजिकही आहे. या कादंबरीचे दोन कथानायक आहेत. १८६० च्या मार्च मरण पावलेला नर्मदाकर आणि विसाव्यातल्या पाचव्या दशकात जन्म झालेला गौतम या दोन नायकांची कथा प्रारंभापासून सुरू झाली होती. विणकामात "एक टाका उलटा सुलट" अशी एक वीण असते. तसंच काहीसं इथं. गौतमला वरचेवर स्वप्नमाध्यमातून नर्मदाशंकर भेटतो. त्याचा कालखंडो. इतकंच व्यक्ति तर नर्मदाशंकर आपला आजचा गौतम असमंजस त्याला नागरिकतच आरामं. एक प्रकरण एतिहासिक दिलेलं "नर्मद"चं आणि त्याला जोडून दुसरं प्रकरण वर्तमानातलं म्हणजे गौतमचं. असा कथेचारी गोफ विणला जवळ । आपण प्रथम/३० पाणंद उलटून गेल्यानंतर वाचकांना या गोफाचे खेळाचे धागेदोरे लक्षात ठेवा मग कथा विलक्षण आनंदी न वाचकमनाची योग्य निवड.
या कथेतल्या आधुनिक नायकाच्या गौतमच्या सतत एक तटस्थ किंवा त्रयस्थ दडलेला असतो. तो आपला भूतकालीन स्वरूप आणि सद्य:स्वरूप चंद्रही परखडपणे विश्लेषण करतो. इथं "विश्राम बेडेकरां" च्या "एक झाड दोन पक्षी" या आत्मचरित्राची सहजच आठवी. गौतमला पडणारी स्वप्नं त्याला बसतं तेव्हा त्याला वाटतं "उलटकाद्या फांदीला उलटं लटकणाराया पक्ष्याने सुटका पंख जोरजोरात फडावेत, तडफडावे, मात्र फांदी पायची पकडू नये, तसं आहे."
दोन कथानायकांचे कालिक संदर्भ जरी असले तरी उभयतांत एक स्वभावसाधर्म्य आहे. भटके, कलंदर असे वृत्तीचे! आपल्या आपल्या समस्या सोडवणारे प्रश्न लक्ष्यातून सांगणारे, ते प्रश्न कळत नसल्याने भिडू पाहण्यासाठी आणि गुंतत जात असताना अचानक विरक्तीची ओढ पाहणे किंवा त्याच्या क्रात जोडण्यात अडकणे असे वाटते. भेटही घरदार, पंच, विशिष्ट गाव, विशिष्ट जातीचे बांधलेले नसलेले. तल्लख बुद्धीगत. सतत दर्यांतून, कडेकपारीतून, भिन्न भिन्न प्रदेशांतून भटकंती करत आहेत, भोवताल म्हणून न्याहाळीत तिथला प्राणिक आणि भावी समस्या उग्र रूपाने असे तगमग पावणारे हे दोन चरित्रनायक जसे गुरफटूनही जोडत नाहीत तसेच घडत आहेत. तात्पुरते स्नेहबंधनात बद्ध वाटले तरी ते पाशही त्यांना फार काळू बांधू शकत नाहीत. अशा कलंदर चारित्र्यांचे वर्णन मर्ढेकर काव्यपंक्तींशी त्यांचे नाते जुळते असे वाटते.
"भटक फिरलो
भणंगली आणि "
ईस्ट इंडिया सत्ताकाळात ब्रिटनच्या एका कंपनीच्या मालकीची व्यवस्था करून आपली पाळंमुळं अगदी उघड्यावर आणि दूरवर रुजवण्याचा फॉर्मशीर प्रयत्न केला होता त्या सुमाराचा नर्मदलास वाटला होता आणि एकविसाव्या जगावर सर्व मानवाच कमाल बदलत असताना काल गखंड वाटण्याची वेळ आली आहे. हे दोन्ही कालखंडाने प्रचंड उलथापालथीचे संपूर्ण देशच संक्रमणशील अवस्थेतून जात असल्याचे यादंबरीत प्रकर्षाने स्पष्ट होत आहे. एवढ्या विस्तीर्ण आतल्या पटाचा आवाका विचारून घेते बंडखोर, उठाव, आंदोलनाचे, चळवळी, स्वयंसेवींचे अनेक सामाजिक संदर्भ विचारमंथनही कादंबरीत हृदयातच राहतात. या सर्व एहासिक परिप्रेक्ष्याच भूभाग भोवत, नायकांच्या मनोवृत्तींची उकल कथानक करणे ही अत्यंत अवघड क्रिया होती.
लेखक स्वत::च चळवळीतील सक्रिय सहभागी "काल आणि आपला भोवतालचा" सुटका नाही तो आपली सुखी पकडू आहे. "प्रत्य डोंगरामागे एक कथा, प्रत्येक मंदिराची एक कहाणी, प्रत्येक शेंदूर फासाचा खडकाचा इतिहास" नर्मदने नीट जाणला आहे, त्याच्या ढोलांच्या, झांजांच्या, बांजांच्या, सर्वयांच्या आवाजातून तालीम लयीचं सौंदर्य जाणणारा, तालवान्तरी "तुम्हाला घोळक्याच्या जावण्यासाठी, कुठल्यातरी घोळक्याला आपल्याला सांगण्यात आले आहे. लागतं हे मर्म जाण गौतम आदिवासी लोक मनापासून रमतानाही "पक्षी.
ब्रिटनच्या राजकारणी आर्थिक साधनांचा वापर करून, जेव्हा येथील सामाजिक सदस्यांनी "येथील सत्ताधारी" याला विरोध केला नाही. उलटपक्षी समाजाच्या परिघावरील जाती जमातींनी बंडखोर पवित्रा प्रवेश दिला. भील, कोळी, सोशी समाजातील बंडखोरांचा सामना करा कारण होता" हे सर्व वातावरण कादंबरीत शांतताय.
दोघा चरित्र नायकांना एक खंत जाणते की "आपल्या आठवणी कोणाला वास्तू जोडल्या आहेत. काही जागरणांशी संबंधित नाहीत गावे." आदिवासी माता आणि मराठा बापाच्या पोटी जन्माला आलेल्या आणि वयाच्या अनाथ शिक्षण नर्मदही खंतीसाठी नवव्याव्या वर्षात कडक शिस्तीच्या खाली देवली येथे, पाचगणी, नासिक ते कॅलिफोर्निया आणि परत भारत असा कर प्रवासरया, काहीसं अस्मिता जगत ठेवणारे कॉम्प्युटर इंजिनीयर गौचीर पण हीच आहे. खंत आहे.
कदाचित चकचकीत हे भेटंगासारखे भिरभिरत आरामात. त्या गुणवर्णन कुटुंब, गाव गाव! माणूस आणि संदर्भ नसलेले! हे ओळख चरित्र नायक आपल्या वर्तमान शोधात शोधत माणसामाणस नात्याचा. त्याच्या भविष्याचा!
भिलटे, पावरे, कोळी, कोष्टी, चांभार, कुंभार, बलुतेदार, कुणबी, सुतार अशा अठरापगड जातींचं जिणं, टोपीकरांची जंगलतोड आणि जंगलसंपत्तीवर कब्जा, सातपुड्यातील बांड, भिल, पलटण, पॅंथर नेटिवांना गोर्यांबद्दल वाटणारी भीती, मुलींच्या शाळेला समाजाने केलेला विरोध, ब्राह्मण, परभू, शेणवी अशा तत्कालीन प्रश्नांचा ऊहापोह या कादंबरीत आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणार्या, लढणार्या, कॉम्रेड म्हणवणार्या गौतमला संघटनेतील पोकळ भाषणांचे वैय्यर्थ जाणवून त्याने केलेला पक्षत्याग आणि पुढे वडाळी गावच्या जमिनींच्या प्रश्नांतून गुरफटत गेलेला, काही काळ तिथे तद्रूप पावलेला आणि पुन्हा तिथेही सत्ता स्पर्धेच्या नाटकाचा उबग येऊन बाहेर पडणार्या गौतमचे वर्तमानकाळातील समस्यांशी प्रातिनिधिक स्वरूपाचे नाते दर्शविले गेले आहे. गौतमला संभ्रम आहे की, "माझ्या मनातील तटस्थ, त्रयस्थ त्याचा मला का त्रास व्हावा? तो तर माझ्या मनात मानव जातीचं प्रतिनिधित्व करतोय. तो तर माझा भूतकाळ की भविष्यकाळ? त्याचं नाव का नर्मद?""
४०२ पृष्ठे व्यापलेल्या प्रस्तुत कादंबरीत संक्रमण काळातील माणूस आणि समाज याचा शोध घेण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. प्रचलित एतिहासिक कादंबरी स्वरूपाला छेदं एक नवा आणि चांगला उपक्रम साधला गेला आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळाला जोडणारा एक सेतूच इथं तयार आहे हे निश्चित आहे!
-- शुभा चिटणीस
0
Answer link
रोबो ही एक विज्ञान कथा (Science Fiction) प्रकारातील कादंबरी आहे.
या प्रकारच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून काल्पनिक कथा तयार केल्या जातात. रोबोमध्ये, रोबोट्स (यंत्रमानव), भविष्यकालीन तंत्रज्ञान आणि मानवी जीवनावर होणारे त्याचे परिणाम यांवर आधारित कथा असते.