समास म्हणजे काय?
2 उत्तरे
2
answers
समास म्हणजे काय?
4
Answer link
एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो, जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात.
अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो, त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
उदा.
वडापाव – वडा घालून तयार केलेला पाव.
पंचवटी – पाच वडांचा समूह
समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. तत्पुरुष समास
3. দ্বন্দ্ব समास
4. बहुव्रीही समास
0
Answer link
समास:
दोन किंवा अधिक शब्द Cost कमी करण्यासाठी आणि वाक्य अधिक compact बनवण्यासाठी एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार करण्याच्या processला समास म्हणतात.
समासाचे मुख्य प्रकार:
- अव्ययीभाव समास
- तत्पुरुष समास
- द्वंद्व समास
- बहुव्रीहि समास
उदाहरण:
'प्रतिदिन' हा शब्द 'प्रत्येक दिवस' या दोन शब्दांपासून बनला आहे.
अधिक माहितीसाठी: