2 उत्तरे
2
answers
वर्षातले किती महिने ३१ दिवसांचे असतात?
1
Answer link
एका वर्षात 12 महिने असतात.
1. जानेवारी = या महिन्यात 31 दिवस असतात.
2. फेब्रुवारी = या महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात. लीप वर्ष नसेल तर, 28 दिवस आणि लीप वर्ष असेल तर, 29 दिवस असतात.
3. मार्च = 31 दिवस
4. एप्रिल = 30 दिवस
5. मे = 31 दिवस
6. जून = 30 दिवस
7. जुलै = 31 दिवस
8. आँगस्ट = 31 दिवस
9. सप्टेंबर = 30 दिवस
10. आँक्टोंबर = 31 दिवस
11. नोव्हेंबर = 30 दिवस
12. डिसेंबर = 31 दिवस
फेब्रुवारी महिना सोडला तर, इतर सर्व महिने 30 किंवा 31 दिवसांचे असतात.
अशाप्रकारे वर्षातले 7 महिने ३१ दिवसांचे असतात.