लेखक साहित्य कादंबरी

फकीरा कादंबरीचे लेखक कोण आहे?

2 उत्तरे
2 answers

फकीरा कादंबरीचे लेखक कोण आहे?

3
'फकिरा' या कादंबरीचे लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. 'फकिरा', 'वारणेचा वाघ', 'स्मशानातील सोनं' अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. 'रशियाची भ्रमंती' हे प्रवासवर्णन सुद्धा लिहिले. त्यांचे साहित्य हे अतिशय विपुल आहे.
उत्तर लिहिले · 2/7/2021
कर्म · 25850
0

फकीरा कादंबरीचे लेखक अण्णाभाऊ साठे आहेत.

अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1680

Related Questions

नवकाव्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
कथात्म साहित्य म्हणजे काय?
तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका दलित कथेचे थोडक्यात विवेचन करा?
झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?
बनगरवाडी या कादंबरीचा आशय थोडक्यात स्पष्ट करा?
स्वातंत्र्योत्तर काळातील कथांचे स्वरूप थोडक्यात लिहा?
जातील हे बी दिवस या आत्मचरित्राचा आढावा घ्या?