लैंगिकता लैंगिक

Sexy म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

Sexy म्हणजे काय?

7
सेक्सी म्हणजे काय?
चांगला प्रश्न आहे.

नाही म्हणजे खरच चांगला आहे.

मार्क twain याने लिहून ठेवलाय की माणूस किती सुसंस्कृत आहे हे कळते ते तो कशावर हसतो यावरून. थोडक्यात लोकांच्या फजिती वर हसणारा क्रूर, साध्या विनोदावर हसणारा निर्मळ, अश्लील विनोदावर हसणारा आंबटशौकीन असे लक्षात येईल.

त्याचप्रमाणे "सेक्सी" शब्द वापरणारा माणूस किती सुसंस्कृत, भोळसट अथवा पिपासू आहे हे लक्षात येईल जेव्हा दिसेल की कुठल्या बाबींसाठी शब्द वापरला आहे ते. हा फरक दर्शवणारा इंग्रजी भाषेतील इतका समर्पक दुसरा कुठलाही शब्द मला माहीत नाही.

सेक्सी असण्याची व्याख्या ही निरनिराळी आहे. अमेरीकन लोक सेक्सी हा शब्द mostly लैंगिक दृष्ट्या appealing किंवा मनात भोग उत्पन्न करणार्‍या गोष्टीसाठी वापरतात. तुम्ही sexy american असा गूगल इमेज सर्च केलात तर तुम्हाला लक्षात येईल की अमेरिकन लोकांच्या सेक्सी व्याख्येत अत्यंत निर्मम अशी लैंगिकता अभिप्रेत आहे. कपडे जवळ जवळ नाहीच. सेक्सी म्हणताना classy किंवा trashy असे वर्गीकरण करत नाहीत. आपण Bhartiya लोकाना तर त्यांच्याकडील पुष्कळशा सेक्सी मानले जाणार्‍या मॉडेल bhavnar पण नाहीत. Bhartiya लोकांच्या मनातील शृंगार हा उघडा waghda नाही त्यामुळे ते ज्याला सेक्सी म्हणतात ते आपल्याला नग्न दिसेल.
European लोकांच्या मानसी सेक्सी म्हणजे सुंदर, नैसर्गिक आणि अलंकृत असे आहे. सेक्सी panachi व्याख्या ही स्त्री आणि पुरुष इतक्या मर्यादेत आहे. सौंदर्यवादी निकष हे कठोर आहेत (उदाहरणार्थ स्त्री च्या केसांचा रंग सोनेरी हवा, बांधा कमनीय हवा, नाक सरळ हवे, नाजूकपणा हवा इत्यादी). या निकष बाहेर जे काही आहे ते सेक्सी नाही असे म्हणून मोकळे होतात. उदाहरणार्थ बुरखा घातलेली latth स्त्री ही europen भाषेत सेक्सी नाही. European लोक सेक्सी हे विशेषण स्त्री आणि पुरुष याशिवाय कुठेही वापरणे अनैसर्गिक समजतात. उदाहरणार्थ अमेरिकन माणूस त्याकडे असलेली लाल रंगाची फोर्ड mastang कार सेक्सी आहे अस म्हणू शकेल पण European तस सहसा करणार नाहीत.
भारतात सेक्सी हा शब्द elite आणि classy या शब्दांचा जोड आहे. कपडे घालायची अक्कल, ते carry करण्याचा attitude आणि वैयक्तिक swachtata आणि देखणेपण हे Bhartiya लोकांसाठी सेक्सी पणा आहे. कित्येकदा navratri मध्ये तरुणी साड्या घातल्या तरी तरुण मुलांच्या विकेट पडतात. त्यावेळी मुलींकडे लैंगिकता म्हणून पाहत नाहीत पण त्यांनी घातलेला पेहराव, दागिने, मेकअप हा जिवंतपणा आहे या भावनेतून कुणी सेक्सी म्हणते तर म्हणते.
महत्त्वाचा फरक. तुम्ही सेक्सी आहात असे कुठेही म्हणालात - अमेरिका, Europe किंवा भारत. तिन्ही ठिकाणी समोरची मुलगी किंवा मुलगा uncomfortable होईल. अमेरिकन लोक लगेच compliment देतील तुम्हाला आणि vishay sampavteel. European म्हणतील की i was not specially trying for it, थोडक्यात आपण म्हणावे म्हणून ते sajle नाहीत. भारतात म्हणाल तर कुठल्याही चांगल्या मुलामुलींना वाटेल की तुम्ही त्यांच्याकडे भोग वस्तू म्हणून पाहत आहात.
शेवटचा पॉईंट म्हणजे hot या शब्दाची व्याख्या सगळीकडे समसमान आहे. American लोकांचे जे सेक्सी आहे त्याला आपण hot म्हणतो.
उत्तर लिहिले · 2/7/2021
कर्म · 580
0

Sexy हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो, आणि तोcontext नुसार बदलतो.

  • शारीरिक आकर्षण (Physical attraction): या शब्दाचा उपयोग एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या किती आकर्षक आहे हे दर्शवण्यासाठी केला जातो.
  • आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व (Confidence and personality): Sexy असणं म्हणजे केवळ शारीरिक दिसणं नाही, तर आत्मविश्वास, खास शैली आणि आकर्षक व्यक्तिमत्व असणे देखील आहे.
  • लोकप्रियता (Popularity): एखादी गोष्ट खूप आवडते किंवा आकर्षक आहे हे दर्शवण्यासाठी देखील 'sexy' हा शब्द वापरला जातो.

Sextiness व्यक्तिनिष्ठ (subjective) आहे, म्हणजे ते एका व्यक्तीनुसार बदलते. एखाद्याला जे sexy वाटतं ते दुसऱ्याला न वाटू शकतं.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्स पाहू शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

सेक्स म्हणजे काय अर्थ सांगा?
निसर्ग कर्माविरुद्ध संभोग?
भिन्न लैंगिकता संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा?
लैंगिक विषयासंबंधी प्रश्न विचारले तर चालेल काय?
मला रोज सेक्स करावे वाटते?
लाडकी को सेक्स मे माझा आता हे?
स्त्रीच्या शरीरात आपण काय बघतो? मरेपर्यंत बघून सुद्धा इच्छा पूर्ण का होत नाही?