2 उत्तरे
2
answers
माझ्या मुलाची जन्म तारीख २९/११/२०२० आहे. वेळ सकाळी ७:३७ आहे. नाव काय सुचवाल?
0
Answer link
- अर्णव: (Arnav) अर्थ - समुद्र, महासागर
- रेयांश: (Reyansh) अर्थ - सूर्याचा पहिला किरण
- Rudra: (रुद्र) अर्थ - भगवान शिव यांचे एक नाव
- विवान: (Vivaan) अर्थ - जीवन, सकाळ