शब्द खेळाडू खेळ व्हॉलीबॉल

लिबेरो हा शब्द कोणत्या खेळात वापरतात?

2 उत्तरे
2 answers

लिबेरो हा शब्द कोणत्या खेळात वापरतात?

2
लिबेरो हा शब्द व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल या खेळात वापरतात. हा शब्द खेळाडूसाठी वापरला जातो. लिबेरो हा शेवटच्या फळीतला, व्हॉलीबॉल किंवा फुटबॉलमधील बचावात्मक खेळ खेळणारा खेळाडू असतो. बचावात्मक खेळी म्हणजे डिफेन्सिव्ह खेळणे. या लिबेरोचे काम संघाला गोल होण्यापासून वाचवणे हे असते.
उत्तर लिहिले · 30/8/2020
कर्म · 283280
0

लिबेरो हा शब्द व्हॉलीबॉल या खेळात वापरला जातो.

लिबेरो हा खेळाडू बचाव (defence) आणि पासिंगमध्ये विशेष असतो आणि त्याला काही नियम आणि बंधने असतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1220

Related Questions

Antistress हा गेम आहे का?
पर्वतावर चढणारी व्यक्ती एक शब्द?
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक कोणी केले?
खेलो इंडिया २०२० चा विजेता संघ कोणता? खेलो इंडिया युथ गेम्स २०१८ चे अध्यक्ष कोण होते?
पब्जी मधील B या अक्षराचा अर्थ कोणता आहे?
डो बोळे की कढई?
पब्जी मधील बी या शब्दाचा अर्थ कोणता आहे?