2 उत्तरे
2
answers
गुलाबाची माहिती मिळेल का?
3
Answer link

गुलाब (इंग्रजी:rose ) एक सुंदर फूल आहे. याच्या झाडाला काटे असतात. हे भारतात आढळणाऱ्या गुलाबाच्या झाडांचे तीन मुख्य प्रकार आहेत. देशी, रानटी आणि कलमी. गुलकंद किंवा अत्तर किंवा गुलाबजल करण्यासाठी देशी गुलाबाची सुगंधी फुलेच लागतात.) रानटी गुलाबांच्या रोपांवर कलम करून विलायती गुलाब बनतो,आणि अशा प्रकारच्या गुलाबाच्या जवळपास १०० जाती आहेत. गुलाब हा लोकप्रिय फुला ची जात मानला जातो .(गुलाब ह्या फुलाला फुलांचा राजा समजला जाते.गुलाब हे अतिशय सुंदर आणि मनमोहक फुल आहे. याला इंग्रजीत रोझ असे म्हणतात. हे तारुण्य टिकवते, त्वचेसाठी उत्तम आहे म्हणून याला आयुर्वेदामध्ये "तरुणी" असे म्हणतात. गुलाब हे फुल औषधी पण आहे.
0
Answer link
गुलाब एक सुंदर आणि लोकप्रिय फूल आहे. हे त्याच्या मोहक रंग आणि सुगंधामुळे सर्वांनाच आवडते.
गुलाबाची काही वैशिष्ट्ये:
- रंग: गुलाब विविध रंगांमध्ये आढळतात, जसे लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा आणि नारंगी.
- सुगंध: गुलाबाच्या फुलांना विशिष्ट सुगंध असतो, जो खूप मनमोहक असतो.
- उपयोग: गुलाब सजावटीसाठी, परफ्यूम बनवण्यासाठी आणि औषधांमध्ये वापरले जातात.
- प्रकार: गुलाबाचे अनेक प्रकार आहेत, जसे की चायना रोज, डेमसक रोज आणि फ्लोरिबुंडा.
गुलाबाच्या लागवडीसाठी चांगली जमीन आणि नियमित पाणीपुरवठा आवश्यक असतो.
गुलाब प्रेमाचे आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते.
अधिक माहितीसाठी हे दुवे पहा: