2 उत्तरे
2
answers
कॅप्सूलला दोन रंग का असतात?
7
Answer link
⭕ कॅप्सूलवर 💊 दोन रंग का असतात? ⭕
____________________________
📣_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🔴
____________________________
. ➰ *_दि. ५ जून२०२०_*
*_💊 कॅप्सूल नेहमी दोन रंगात असते, वरच्या बाजूस एक रंग असतो आणि खालील बाजूस एक रंग असतो. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवल, कॅप्सूल रंगीबेरंगी किंवा आकर्षक दिसावी म्हणून दिला असेल रंग….पण विश्वास ठेवा खरंच असं नाही आहे. कॅप्सूलवर असणाऱ्यादोन रंगामागे देखील लॉजिक आहे._*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗
║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
*_💊कॅप्सूल उघडून बघा, तुम्हाला दिसेल की बाहेरून एकाच आकाराचे वाटणारे कॅप्सूलचे दोन्ही भाग प्रत्यक्षात मात्र एकसारखे नाहीत. एक भाग मोठा आहे, तर दुसरा लहान. तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात येईल की मोठ्या भागात लहान भागापेक्षा जास्त औषध आहे. याचाच अर्थ हा की मोठा भाग म्हणजे कंटेनर असून लहान भाग ही कॅप्सूलची कॅप (झाकण) आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, कॅप्सूल तयार करताना कॅप्सूल फिलिंग मशीनचा वापर केला जातो. या मशीनमध्ये मोठा भाग अर्थात कंटेनर खाली ठेवला जातो. त्यानंतरत्यात औषध भरले जाते, औषध भरून झाल्यावर त्यावर कॅप्सूलचा लहान भाग अर्थात कॅप बसवली जाते. तर अशीही निर्मिती प्रक्रिया लाखो कॅप्सूल बनवताना गुंतागुंतीची ठरेल, जर कॅप्सूलचे दोन्ही भाग हे एकाच रंगाचे असतील, जरी त्यांचे आकार लहान मोठे असले तरी एकाच रंगाच्या कॅप्सूलमुळे गोंधळ उडण्याची जास्त शक्यता आहे. म्हणूनच निर्मितीप्रक्रियेमध्ये काही गोंधळ होऊ नये. कॅप्सूल योग्यरीतीने भरली जावी म्हणून कॅप्सूलच्या दोन भागांना वेग वेगळा रंग दिला जातो._*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=509908179407110&id=100011637976439
💊दुसरं एक सायकोलॉजिकल कारण म्हणजे, लहान मुल औषधाच्या गोळ्याखाताना कुरकुर करतात. पण रंगीबेरंगी कॅप्सूल मात्र त्यांना एखादी टॉफी वा चॉकलेट सारखी भासते आणि ते कोणतीही कुरकुर न करता तिचे सेवन करतात. म्हणजे एक प्रकारे लहान मुलांना भुलवून त्यांच्या पोटात औषध ढकलण्याचे काम ही रंगीबेरंगी कॅप्सूल करते.अजून एक व्यावसायिक कारण म्हणजे जर एखादी कंपनी विविध आजारांसाठी विविध कॅप्सूल बनवत असेल आणि त्यांनी प्रत्येक कॅप्सूल मध्ये एकाच रंगाचा वापर केला, तर कोणती कॅप्सूल कोणत्या आजारासाठी आहे हे ओळखण्यात गफलत होऊ शकते. म्हणून कंपन्या देखील विविध रंगाच्या कॅप्सूल बनवण्यावर भर देतात, जेणेकरून कॅप्सूलचा केवळ रंग पाहून कॅप्सूल कोणत्या आजारावरची आहे हे ओळखता येऊ शकते, सोबतच ती कॅप्सूल कोणत्या कंपनीची आहे हे देखील ग्राहकाच्या लक्षात राहते. (सदर व्यावसायिक कारण किती खरं आहे याबद्द्द्ल मात्र शंका आहे.)
____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*📣 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
*🇹🇭🇸🇷🇹🇭🇸🇷🇹🇭🇸🇷🇹🇭🇸🇷🇹🇭*

0
Answer link
कॅप्सूलला दोन रंग असण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- ओळख: दोन रंगांमुळे औषध उत्पादकाला (pharmaceutical manufacturer) विशिष्ट उत्पादन ओळखण्यास मदत होते. रंगांमुळे ब्रँडिंग (branding) आणि उत्पादनाची ओळख निर्माण करणे सोपे होते.
- उत्पादन प्रक्रिया: कॅप्सूल बनवताना दोन भाग (capsule halves) वेगळे ठेवण्यासाठी रंग मदत करतात. उत्पादनादरम्यान, रंगांमुळे हे भाग ओळखणे आणि योग्यरित्या जोडणे सोपे होते.
- ग्राहकांची ओळख: दोन रंगांमुळे ग्राहकांना औषध ओळखायला सोपे जाते. विशेषत: जेव्हा अनेक औषधे सारखी दिसत असतील, तेव्हा रंगांमुळे गोंधळ टाळता येतो.
- मानसिक प्रभाव: काहीवेळा रंग psychological दृष्ट्या देखील महत्त्वाचे असतात. विशिष्ट रंगामुळे रुग्णांना औषधावर अधिक विश्वास वाटू शकतो.
टीप: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा.