नातेसंबंध कुटुंबातील सदस्य

माझ्या Papa चा भाई माझा कोण?

3 उत्तरे
3 answers

माझ्या Papa चा भाई माझा कोण?

1
तुम्ही तुमच्या वडिलांना 'पप्पा' म्हणत असाल, तर तुमच्या वडिलांचे भाऊ तुमचे काका होतील.
उत्तर लिहिले · 16/4/2020
कर्म · 470
0
तुमच्या वडिलांचा भाऊ हा तुमचा काका (चुलता) लागतो
व काकांची बायको ही तुमची काकी (चुलती) लागते.
उत्तर लिहिले · 9/4/2020
कर्म · 5440
0

तुमच्या Papa चा भाऊ तुमचा काका आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 4280

Related Questions

माझ्या मामाच्या मुलाचा बाबा माझा कोण?
आजीच्या भावाची नात माझी कोण?
काका म्हणजे काय?
आईच्या बहिणीचा नवरा कोण?
मामा कोणाचे कोण लागतात?
आईच्या मामाचा मुलगा कोण?
राजूच्या बहिणीच्या नवऱ्याच्या बहिणीची मुलगी राजूची कोण लागेल?