सामान्य ज्ञान रंग महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्राचा राज्यफूल कोणत्या रंगाचा असतो?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्राचा राज्यफूल कोणत्या रंगाचा असतो?

4
तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते.
ताम्हण (तामण, जारूळ) -
हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिना काळात येत असल्याने याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे.
उत्तर लिहिले · 8/2/2020
कर्म · 16430
0

महाराष्ट्राचे राज्यफूल जरवे ( Lagerstroemia speciosa) आहे, ज्याला सामान्यतः ताम्हण म्हणून ओळखले जाते.

या फुलाचा रंग गर्द गुलाबी असतो.

हे फूल साधारणतः मे ते जून या महिन्यात बहरते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1100

Related Questions

या जगात सर्वात मोठे काय आहे?
एक किडनी असलेले गाव कोणते?
देशातील पहिली तृतीयपंथी महिला पोलीस अधिकारी कोण?
भूषण गगराणी कोण आहेत?
एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
गणतंत्र दिवस म्हणजे काय?
माझं नाव काय आहे?