१ टन म्हणजे किती किलो?
2 उत्तरे
2
answers
१ टन म्हणजे किती किलो?
1
Answer link
1Ton म्हणजे 1000 हजार किलो..:..... 1000g = 1 किलो, 100किलो = 1 क्विंटल 10 क्विंटल = 1 ton , 1 ton = 10 क्विंटल 1 क्विंटल = 100 किलो.
0
Answer link
१ टन म्हणजे १००० किलो.
metric-conversions.org नुसार, १ टन म्हणजे १००० किलोग्राम (किलो).
Imperial ton (लॉन्ग टन) हे १०१६.०४६९०८८ किलोग्राम असते.
Metric-conversions.org येथे तुम्ही अधिक माहिती पाहू शकता.