रूपांतरण मापन

1 किलोग्राम म्हणजे किती?

2 उत्तरे
2 answers

1 किलोग्राम म्हणजे किती?

2
1 किलो ग्राम = 1000 ग्राम
पाव किलो = 250 ग्राम
अर्धा किलो = 500 ग्राम
एक किलो
मध्ये 1000 ग्राम असते
एक छटाक = 50 ग्राम
उत्तर लिहिले · 24/12/2019
कर्म · 380
0

1 किलोग्राम म्हणजे:

  • 1000 ग्राम (Gram)
  • 2.20462 पाउंड (Pound)

हे वजन मोजण्याचे एकक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

एक क्यूबिक मीटर म्हणजे किती?
एक पावशेर म्हणजे किती?
पावशेर म्हणजे किती?
3 मी 5 मी 10 सेमी 12 मी 90 सेमी अशी लांब असलेली कापडाची तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी?
१ परस म्हणजे किती फूट?
एक कोस म्हणजे किती किलोमीटर असते?
एक इंच म्हणजे किती?