विस्तारित नाव परिवहन आरटीओ

RTO चा लॉन्ग फॉर्म काय आहे?

3 उत्तरे
3 answers

RTO चा लॉन्ग फॉर्म काय आहे?

4
RTO चा फुलफॉर्म आहे,

R.T.O - Regional Transport Office / Road Transport Office.

धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 3/12/2019
कर्म · 19610
3
reginal transport office  प्रादेशिक परिवहन विभाग किंवा कार्यालय
उत्तर लिहिले · 3/12/2019
कर्म · 3350
0

RTO चा लॉन्ग फॉर्म प्रादेशिक परिवहन कार्यालय (Regional Transport Office) असा आहे.

हे कार्यालय वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे आणि नूतनीकरण करणे, तसेच रस्ते वाहतूक नियमांचे पालन करणे यासारख्या कार्यांसाठी जबाबदार आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: https://transport.maharashtra.gov.in/

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5400

Related Questions

RTO चा लॉंग फॉर्म काय आहे?