एकक रूपांतर

एक भार म्हणजे किती ग्रॅम?

2 उत्तरे
2 answers

एक भार म्हणजे किती ग्रॅम?

5
एक भार म्हणजे 80 हजार ग्रॅम
कसे ते चला पाहू
10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा
म्हणजे 10 ग्रॅम गुणिले 8,000 तोळा
( 10 gr × 8,000 = 80,000)

*भार- चार खंडीचे कुडाळ प्रांतातील एक माप
* भार- आठ हजार तोळे वजन
* मणखाण- सुमारे एक मण
उत्तर लिहिले · 26/7/2019
कर्म · 15490
0

भार हे वजन मोजण्याचे एक पारंपरिक भारतीय एकक आहे.

1 भार = 192 तोळे

आणि,

1 तोळा = 11.6638038 ग्रॅम

म्हणून,

1 भार = 192 * 11.6638038 ग्रॅम

1 भार = 2239.4503296 ग्रॅम

म्हणजे अंदाजे 2.24 किलोग्राम.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 960

Related Questions

चालीचे एकक कोणते?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? त्याचे एकक काय?
निरपेक्ष आद्रतेचे एकक काय आहे?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक लिहा.
ज्यूल हे एकक कशाचे आहे?
1 चौ. मीटर म्हणजे किती?
0.44 एकर म्हणजे किती गुंठे?