मुले नावाचा अर्थ नाव मुलींची नावे

ज वरून मुलींचे चांगले नाव सांगा?

3 उत्तरे
3 answers

ज वरून मुलींचे चांगले नाव सांगा?

6
  • जिजा    ( जिजा मातांच्या नावावरून )
  • जान्हवी   ( गंगा नदीचे एक नाव )
  • जानकी   ( जनक पुत्री, सीता )
  • जाई      ( फुलाचे नाव )
  • जुई       ( फुलाचे नाव )
  • जुईली   ( फुलाचे नाव )
  • जया     ( जिंकणारी, जिंकलेली )
  • जयश्री  ( जिंकवणारी )
  • जयती   ( जिंकलेली )
  • ज्योती   ( ज्योत, प्रकाशित करणारी, उजळणारी )
  • जुही
  • जयस्वी  ( जिंकून यशस्वी होणारी )
  • जमुना   ( नदीचे नाव )
  • जास्मीन ( फुलाचे नाव )
  • ज्योत्स्ना
  • जागृती  ( सचेतन )
उत्तर लिहिले · 4/6/2019
कर्म · 11720
0
वेळ 4:30. जन्म तारीख 8/11/2019 ? नाव सांगा?
मुलगी
उत्तर लिहिले · 29/8/2019
कर्म · 0
0

ज अक्षरावरून काही चांगल्या नावांची यादी खालील प्रमाणे:

  • जान्हवी: गंगा नदी, मोक्ष
  • जानकी: सीता, नायिका
  • जयश्री: विजयी, सन्माननीय
  • जया: दुर्गा, विजय
  • जिविका: जीवन देणारी
  • जुई: एक फूल
  • जुईली: एक सुंदर फूल
  • जुईली: एक सुंदर फूल
  • ज्योत्स्ना: चंद्राचा प्रकाश

तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाव निवडू शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1640

Related Questions

द अक्षरावरून कोणाचे मुलीचे नाव सुचवता येईल का?
डि अक्षर वरून मुलाचे नाव?
हे अक्षर वरून मुलाचे नाव?
जन्म तारीख ३० जुलै १९९६, जन्म वेळ सकाळी ८:३०, यानुसार नाव काय येईल?
मुलीचा जन्म वेळ सकाळी 11 वाजून 30 मिनिटे आहे आणि जन्म तारीख 9 जून 1983 आहे, तर नावरस नाव काय येईल?
जन्मतारीख १४/७/२००३, जन्मवेळ सकाळी ५:०५, जन्म नाव काय?
सुनीता आणि तानाजी यांचे एकत्र नाव करून घरासाठी छान नाव कोणते सुचवाल?