संबंध नातेवाईक शब्दावली

भाचीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

भाचीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

3
भाचीला / पुतणीला इंग्रजी मध्ये नीस (Niece) म्हणतात.
उत्तर लिहिले · 15/5/2019
कर्म · 750
2
भाव्हणीला इंग्रजीत niece म्हणतात. तुम्हाला जर अशी काही वाक्ये येत नसेल, तर तुम्ही Google Translate चा वापर करू शकता.
उत्तर लिहिले · 15/5/2019
कर्म · 15575
0

भाचीला इंग्रजीमध्ये Niece म्हणतात.

Niece म्हणजे बहीण किंवा भावाची मुलगी.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980