3 उत्तरे
3
answers
माझे वय 35 वर्ष आहे. मी MPSC ची परीक्षा देऊ शकते का? SC कास्ट आहे.
4
Answer link
हो तुम्ही MPSC परीक्षा देऊ शकता.
वयाची अट:
खुला प्रवर्ग (Open): ३३ वर्ष
इतर मागासवर्गीय (OBC): ३५ वर्ष
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): ३७ वर्ष
वयाची अट:
खुला प्रवर्ग (Open): ३३ वर्ष
इतर मागासवर्गीय (OBC): ३५ वर्ष
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): ३७ वर्ष
1
Answer link
हो देऊ शकता. तुम्ही त्याचे नियम व अटी पाहून घ्या. 9689266066 माझा नंबर आहे.
तुम्हाला काय मदत हवी असेल तर बोला.
तुम्हाला काय मदत हवी असेल तर बोला.
0
Answer link
तुम्ही MPSC परीक्षा देऊ शकता. SC (अनुसूचित जाती) प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे. तुम्ही 35 वर्षांचे असल्यामुळे तुम्ही MPSC परीक्षा देण्यासाठी पात्र आहात.
MPSC परीक्षेस पात्रतेचे निकष:
- वयोमर्यादा: SC प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे.
- शैक्षणिक पात्रता: तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
MPSC परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या:
MPSC अधिकृत वेबसाइट (opens in a new tab)Related Questions
माझे वय सध्या ३२ वर्ष आहे व मी खुल्या प्रवर्गामध्ये येतो. MPSC ची कोणती परीक्षा मी देऊ शकतो?
1 उत्तर