3 उत्तरे
3
answers
म व द अक्षर वरून पंचांग प्रमाणे कुठली राशी असते?
2
Answer link
माझ्या मते तुम्ही ठिकाण ,जन्मदिवस,वेळ,लिंग या सरवांच्या मदतीने जी राशी ठरवली जाते ती तुम्ही काढून घ्या तरीही माझ्या कडे असणारी जी माहिती आहे ती मी तुम्हाला देतो.
राशीनुसार नावाचे अक्षर
तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते आणि इतर राशींचे नाव अक्षर…
मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
सिंह –
– सिंह राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– सिंह राशीसाठी कुंभ, तूळ किंवा मिथुन राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.
– वृषभ, कन्या किंवा मकर राशीच्या जोडीदारासोबत सिंह राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.
– सिंह राशीच्या लोकांसाठी वृश्चिक, मीन किंवा कर्क राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.
मीन –
– मीन राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– मीन राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.
– मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीच्या जोडीदारासोबत मेष राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.
– मीन राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.

0
Answer link
तुमच्या प्रश्नानुसार, "म" व "द" अक्षरावरून पंचांगानुसार मकर राशी येते.
अधिक माहितीसाठी, तुम्ही कोणत्याही चांगल्या पंचांगामध्ये किंवा ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकात तपासू शकता.