व्यवसाय उपहारगृह हॉटेल

हॉटेलसाठी चांगले नाव सुचवा?

10 उत्तरे
10 answers

हॉटेलसाठी चांगले नाव सुचवा?

12
नवजात बाळाचे नाव ठेवण्याचा सोहळा असो वा बंगल्याचे नाव ठेवण्याचा प्रश्नचिन्ह असो वा हॉटेल, दुकाने यांची नावं नक्की ठेवायची काय...
अनेक जण नावे सांगणार आणि आणि आपणच गोंधळून जाणार...
सविस्तर सांगायचे झाल्यास एखाद्या बंगल्याचे नाव श्री स्वामी समर्थ असेल तर हे नाव का ठेवले असेल?? कारण समर्थांचे कुणी अनुयायी वा भक्त वा श्रद्धाळू असेल आणि या अविर्भावाने हे नाम बंगल्यास लाभले असावेत...
जसे कुणाच्या जवळीकतेची प्रेमाची आठवण म्हणून सदर व्यक्तीचेही नाम लिखित असते...
आता बंगले वगैरे ठीक आहे पण हॉटेल चे नाव कसे ठेवावे... जेणे करून ग्राहकांना देखील पसंती पडेल आणि आपल्याला ही आवडेल...
लोकं म्हणतील नावात काय आहे?? अहो नावातच गम्मत आहे?? मग तुम्ही नाव ठेवावे ते तुमच्या पसंतीचे... तुम्ही राहता तेथील परिसर , देवस्थान या संबंधित इच्छित नाम तुम्ही ठेवू शकता...!

मी माझ्या कल्पनेप्रमाणे काही नावे सुचवू शकते... बघा आवडली तर!!

जर तुम्ही ईश्वराची आराधना करत असाल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नाव, गणपती बाप्पांचे नाम किंवा अन्य जे तुम्ही ज्या ईश्वर ची आराधना करत असाल ते नाम ठेवू शकता..

जर तुम्हाला आई वरून नाव ठेवायचे असेल तर तुम्ही
माऊली,
आई,
सावली,
नंदनवन
अशी मायाळू नावे ठेवू शकता...

जर तुम्हाला काही लेटेस्ट नावात ट्रेंड ठेवायचे असेल तर तुम्ही,
फूड लवर
ऍक्टिव्ह फूड
ईट अँड ईट
स्वागत
मेजवानी

तूर्तास इतकेच, अजून आठवली तर एडिट करून तुम्हाला कळवेन...
उत्तर लिहिले · 15/2/2019
कर्म · 458580
3
हॉटेल निवांत
हॉटेल एकांत
हॉटेल सुरभी
हॉटेल निसर्ग
.
.
.
.
.
.
.
.
.

उत्तर लिहिले · 14/2/2019
कर्म · 13485
0

हॉटेलसाठी काही चांगली नावे खालीलप्रमाणे:

  • आपले आदरातिथ्य
  • स्वप्नपूर्ती निवास
  • selध्यान्ह भोजन
  • रानवारा
  • तृप्ती
  • साई निवास
  • पक्वान्न
  • चविष्ट
  • विश्रांती
  • रानमेवा

हॉटेलचे नाव निवडताना खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • नाव सोपे आणि लक्षात ठेवण्यासारखे असावे.
  • नाव तुमच्या हॉटेलच्या प्रकाराला आणि वातावरणाला अनुरूप असावे.
  • नाव आकर्षक आणि लोकांना आकर्षित करणारे असावे.

मला आशा आहे की ही नावे तुम्हाला तुमच्या हॉटेलसाठी योग्य नाव निवडण्यास मदत करतील.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5300

Related Questions

हॉटेल टाकण्यासाठी किती खर्च येईल?
क या नावाने हॉटेलचे नाव काय द्यावे?
पुण्यात सर्वात प्रसिद्ध हॉटेल कोणतं?
मला ओयो हॉटेल टाकायचे आहे, त्यासाठी मला काय करावे लागेल?
हॉटेलचे नाव सुचवा?
हॉटेलसाठी नाव सुचवा?
हॉटेल् चि नावे ?