4 उत्तरे
4
answers
मुलीचे र किंवा स वरून मस्त नवीन नाव सांगा?
3
Answer link
सई
सखी
सगुणा
गुणी
सचला
–
सत्यप्रेमा
सत्यावर प्रेम करणारी
सत्यप्रिया
सत्यप्रिय असणारी
सत्यभामा
सत्राजितकन्या, कृष्णपत्नी
सत्यमती
सत्याला अनुसरणारी बुध्दी असलेली
सत्यरुपा
खरं बोलणारी
सत्यवती
शंतनुराजाची पत्नी, सत्वशील
सत्यशीला
चारित्र्यवान
सत्या
सत्यवचनी
सतलज
–
सती
साध्वी, दुर्गा, शिवपत्नी
सन्मित्रा
चांगली मैत्रीण
सतेज
एका नदीचे नाव
सना
सदैव
स्नेहकांता
प्रियसखी
स्नेहप्रभा
–
स्नेहलता
प्रेमळ, मैत्रीण
स्नेहशीला
प्रेमळ, मैत्रीण
सपना
–
समता
सारखेपणा
समा
–
समिधा
हवनद्रव्य
समीरा
वारा, समीरण
समीक्षा
–
समृध्दी
भरभराट, संपन्नता
स्मृती
आठवण
स्मृतिगंध
–
सरपरदा
दुसरा प्रहर
सरला
निष्कपट
सर्वरुप
सर्वांचे रुप असलेली
सरस्वती
शारदा, प्रयागक्षेत्री अदृश्यपणे गंगेला मिळणारी नदी
सरिता
नदी
सरोज (जा)
कमळ
सरोजिनी
कमललता
सलीला
–
सलोनी
नाजूक
स्वप्नगंधा
–
स्वप्नसुंदरी
स्वनातली सुंदरी, अतिशय सौंदर्यवती
स्वप्ना
स्वप्न
स्वप्नाली
सखी
सगुणा
गुणी
सचला
–
सत्यप्रेमा
सत्यावर प्रेम करणारी
सत्यप्रिया
सत्यप्रिय असणारी
सत्यभामा
सत्राजितकन्या, कृष्णपत्नी
सत्यमती
सत्याला अनुसरणारी बुध्दी असलेली
सत्यरुपा
खरं बोलणारी
सत्यवती
शंतनुराजाची पत्नी, सत्वशील
सत्यशीला
चारित्र्यवान
सत्या
सत्यवचनी
सतलज
–
सती
साध्वी, दुर्गा, शिवपत्नी
सन्मित्रा
चांगली मैत्रीण
सतेज
एका नदीचे नाव
सना
सदैव
स्नेहकांता
प्रियसखी
स्नेहप्रभा
–
स्नेहलता
प्रेमळ, मैत्रीण
स्नेहशीला
प्रेमळ, मैत्रीण
सपना
–
समता
सारखेपणा
समा
–
समिधा
हवनद्रव्य
समीरा
वारा, समीरण
समीक्षा
–
समृध्दी
भरभराट, संपन्नता
स्मृती
आठवण
स्मृतिगंध
–
सरपरदा
दुसरा प्रहर
सरला
निष्कपट
सर्वरुप
सर्वांचे रुप असलेली
सरस्वती
शारदा, प्रयागक्षेत्री अदृश्यपणे गंगेला मिळणारी नदी
सरिता
नदी
सरोज (जा)
कमळ
सरोजिनी
कमललता
सलीला
–
सलोनी
नाजूक
स्वप्नगंधा
–
स्वप्नसुंदरी
स्वनातली सुंदरी, अतिशय सौंदर्यवती
स्वप्ना
स्वप्न
स्वप्नाली
1
Answer link
माझ्या मते 'र' वरून 'राधिका' छान शोभून दिसेल नाव. 'स' वरून मला काही छान नाव आत्ता सुचत नाही आहे.
0
Answer link
र किंवा स वरून काही मुलींची छान नावे खालील प्रमाणे:
'र' अक्षरावरून:
- रावी - (Ravi)
- रिद्धी - (Riddhi)
- रीतिका - (Ritika)
- रुद्रा - (Rudra)
- रुपाली - (Rupali)
- रेवा - (Reva) - एका नदीचे नाव
- रोहिणी - (Rohini) - एक नक्षत्र
'स' अक्षरावरून:
- सान्वी - (Sanvi) - देवी लक्ष्मी
- सारा - (Sara) - राजकुमारी
- सिया - (Siya) - देवी सीता
- सिमरन - (Simran) - स्मरण
- समृद्धी - (Samruddhi) - भरभराट
- सई - (Sai) - मैत्री
- स्वरा - (Swara) - आवाज, संगीत