ज्योतिष भविष्य राशि

माझं नाव दत्ताराम आहे, तर माझ्या नावाची रास कुंभ आहे की मीन?

2 उत्तरे
2 answers

माझं नाव दत्ताराम आहे, तर माझ्या नावाची रास कुंभ आहे की मीन?

7
तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते आणि इतर राशींचे नाव अक्षर…

मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.

वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो

मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह

कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो

सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे

कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो

तूळ- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते

वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू

धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे

मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी

कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा

मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची


मीन –
– मीन राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.

– मीन राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.

– मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीच्या जोडीदारासोबत मेष राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.

– मीन राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.



आशा करतो की आपल्याला उत्तर मिळाले असेल


!! बाकी मग सगळं ठण ठण गोपाळ !!
उत्तर लिहिले · 24/11/2018
कर्म · 14865
0
तुमच्या नावावरून तुमची राशी निश्चितपणे सांगता येणे शक्य नाही. राशी निश्चित करण्यासाठी जन्मवेळ, जन्मस्थळ आणि जन्मतारीख आवश्यक असते.
परंतु, तुमच्या नावाच्या आद्याक्षरावरून अंदाजे राशी सांगता येऊ शकते. 'द' अक्षरावरून तुमची राशी खालीलपैकी एक असू शकते:
  • धनु: हे अक्षर 'ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे' या अक्षरांशी संबंधित आहे.
  • मीन: हे अक्षर 'दी, दु, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची' या अक्षरांशी संबंधित आहे.
तुमच्या नावाप्रमाणे, 'द' अक्षरानुसार तुमची राशी धनु किंवा मीन असू शकते. अचूक राशी जाणून घेण्यासाठी, कृपया तुमच्या जन्मवेळेनुसार राशीची माहिती तपासा.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220

Related Questions

2 जुलै 2023, वेळ 1:50:52 या वेळी जन्मलेल्या मुलाचे राशीचे नाव किंवा राशी अक्षर काय असेल ब्राह्मणानुसार?
योगेश या नावाच्या मुलाची राशी काय आहे?
सचिन नावाची रास कोणती?
रात्री 9:43 वाजता नाव रास काय आहे?
राणाप्रताप नावाची रास काय आहे?
सुनिल आणि वृषाली यांच्या नावावरुन रास कशी शोधाल?
कन्या राशीमध्ये कोणते अक्षर आहे?