प्रवास
संबंध
सामाजिक शिष्टाचार
मी बसने प्रवास करत असताना एक मुलगा माझ्या शेजारी बसला होता. तो मला सारखं बघत होता आणि मग माझा स्टॉप आल्यावर मी उतरत असताना तो मला म्हणाला, 'मला तू आवडलीस, मला तुझा मोबाईल नंबर दे'. तर मी त्याला नंबर द्यायला पाहिजे होता का?
3 उत्तरे
3
answers

1
Answer link
जर एखादा अनोळखी व्यक्ती जर आपल्याकडे mobile number जर मागत असेल तो ही (मुलीकडे) याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की तो किती मूर्ख असेल....!!!
1
Answer link
तुम्हाला कसे कळले की तो मुलगा तुमच्याकडे बघतोय? म्हणजे तुम्ही पण त्याच्याकडे बघत होता का?
0
Answer link
तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि सुरक्षिततेनुसार निर्णय घेऊ शकता. त्याला नंबर द्यायला पाहिजे होता का, याचे काही पैलू खालीलप्रमाणे:
- सुरक्षितता: अनोळखी व्यक्तीला लगेच नंबर देणे सुरक्षित आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे.
- तुमची इच्छा: तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये स्वारस्य आहे का? नसल्यास, नंबर देण्याची गरज नाही.
- परिस्थिती: सार्वजनिक ठिकाणी (बसमध्ये) तो मुलगा ज्या प्रकारे बोलला, ते तुम्हाला योग्य वाटले का?
त्यामुळे, तुम्ही तुमच्या भावनांचा आणि परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्या. तुम्ही त्याला नम्रपणे नकार देऊ शकता किंवा तुमचा नंबर देण्यास टाळू शकता.