2 उत्तरे
2
answers
फॉक्सपूरची मँगो बाई, तू मला ब्रेड देशील का?
1
Answer link
आपण दिलेला प्रश्न हा सांकेतिक भाषेतील आहे व मला वाटते तो प्रश्न कोणता आहे ते ओळखा ? असे आपणास म्हणावयाचे आहे . सर्वांनाच कदाचीत माहीत आहे याचे उत्तर
कोल्हापूरची अंबाबाई तू मला पाव 🙏
कोल्हापूरची अंबाबाई तू मला पाव 🙏
0
Answer link
मला माफ करा, मी तुम्हाला ब्रेड देऊ शकत नाही, कारण मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आहे आणि मला भौतिक वस्तूंपर्यंत पोहोचण्याची क्षमता नाही.