6 उत्तरे
6
answers
रेप होणारे फायदे ?
36
Answer link
आहेत ना खूप फायदे आहेत
1) समाजात जो रेप करतो त्याची व त्याच्या आईबापाची पूर्णपणे इज्जत जाते
2) समाजात डुकराला जेवढी किंमत आहे त्यापेक्षा जास्त किंमत repist ला मिळते
3)सरकारी पाहुणचार मिळतो तो हि मरेपर्यंत
4) repist च्या जवळच्या नातेवाईकांना समाज्यात शरमेने फिरावे लागतात उदा. भाऊ,बहीण ,मावशी, आत्या ,मामा
5)आपण स्वतः किती नीच,पापी,हव्यांशी आहोत याचे मूर्तिमंत उदाहरण तो समाज्याला देऊन जातो
अरे धिक्कार आहे रेप करणार्या कुत्र्यांचा .माझा राजा जर या महाराष्ट्रात पुन्हा जन्माला आला असता तर असली कुत्री केव्हाच कापून टाकली असती.
जय महाराष्ट्र !

18
Answer link
प्रश्न विचारताना आपण काय विचारतोय व कशासाठी? याचे तारतम्य पाळणे आपणास आवश्यक वाटत नाही का?
रेपचे फायदे असते तर बलात्कारविरोधी कायदा संसदेत कशाला संमत केला असता व न्यायालयाने बलात्कार करण्यार्यान्ना शिक्षा देण्याऐवजी सत्कार नसता का केला?
उगीच नको ते प्रश्न विचारुन उपयोग नसतो...