6 उत्तरे
6
answers
सूर्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
11
Answer link
सूर्य या शब्दास समानार्थी असे शब्द पुढीलप्रमाणे:
सूर्य- रवी,भास्कर,दिनकर,सविता,मित्र,अरुण, भानू,आदित्य इ.
सूर्य- रवी,भास्कर,दिनकर,सविता,मित्र,अरुण, भानू,आदित्य इ.
0
Answer link
सूर्य या शब्दासाठी काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे:
- रवि
- भास्कर
- आदित्य
- दिनकर
- सूर्य नारायण