3 उत्तरे
3
answers
1.5 GB म्हणजे किती MB?
2
Answer link
1 gb =1000mb असतात तसेच
तुम्ही विचारलं आहे 1.5 gb =काय तर त्याच उत्तर
1500 mb आहे
🙏धन्यवाद🙏

0
Answer link
संगणक १ आणि ० ह्याच अंकाना समजतो हे आपल्याला माहित आहे.
जी मेमरी असते ती खुप जास्त(असंख्य) सेल नी बनलेली असते. ह्या सेलमध्ये एकावेळेस १ किंवा ० च बसु शकतो. असे असंख्य सेल्स मिळुन पुर्ण मेमरी बनते.
१ आणि ० हे बायनरी नंबर सिस्टम अंतर्गत संगणकात वापरले जातात म्हणुन मेमरी प्रत्येक वेळेस २ ने भाग जाणारीच असते. जसे ४जीबी, ८ जीबी, १६, ३२, ६४ अशी.. आपणास कधीच बाजारात ५ जीबी, २९ जीबी मेमरी मिळणारच नाही.
१ किंवा ० - बीट
४ बीट - १ निब्बल
२ निब्बल - १ बाईट(Byte)
१०२४ बाईट - १ किलोबाईट(१ KB)
१०२४ असते ते १००० नव्हे.. ह्याचे कारण संगणक बायनरी नंबर सिस्टम वापरतो आणि म्हणुन २ च्या पॉवरमध्ये १००० येतच नाही.
ते असं..
२^१ = २
२^२ = ४
२^३ = ८
२^४ = १६
२^५ = ३२
२^६ = ६४
२^७ = १२८
२^८ = २५६
२^९ = ५१२
२^१० = १०२४
(पहिली १००० ची किंमत १०२४ येते. किलो म्हणजे १००० असते म्हणुन १०२४ बाईट म्हणजे १KB)
परंतु १०२४ आल्यामुळे पुढचे आकडे गुंतागुंतीचे येतात जसे..
२^११ = २०४८(२ KB)
२^१२ = ४०९६(४ KB)
पण हे ४८, ९६ पुढे गोंधळात नको टाकायला म्हणुन २०००, ४००० असं आपण बोलतो.
म्हणुन..
१०२४ बाईट - १ किलोबाईट(१ KB)
१०२४ किलोबाईट - १ मेगाबाईट(१ MB)..१०^६
१०२४ मेगाबाईट - १ गिगाबाईट(१ GB).. १०^९
१०२४ गिगाबाईट - १ टेराबाईट(१ TB).. १०^१२
१०२४ टेराबाईट - १ पिटाबाईट(१ PB).. १०^१५
१०२४ पिटाबाईट - १ ऐक्साबाईट(१ EB).. १०^१८
१०२४ ऐक्साबाईट - १ जेट्टाबाईट(१ ZB).. १०^२१
१०२४ जेट्टाबाईट - १ योट्टाबाईट(१ YB).. १०^२४
योट्टाबाईट ह्यापुढे अजुन तरी काही आलेल नाहीये. ब्रोंन्टोबाईट आहे पण त्याला अजुन संमती नाही मिळाली आहे.
लक्षात घ्या १०^२४ म्हणजे १० वर २४ शुन्य..
म्हणुन १.५ GB ला १०२४ ने गुणा तेवढे MB ते उत्तर राहिल.

1.5 GB म्हणजे 1536 MB (मेगाबाईट) होय.
स्पष्टीकरण:
- 1 GB (गिगाबाइट) = 1024 MB (मेगाबाईट)
- त्यामुळे, 1.5 GB = 1.5 * 1024 MB = 1536 MB