3 उत्तरे
3
answers
नोकरीसाठी नमुना अर्ज कसा तयार करावा?
16
Answer link
दिनांक -
प्रति,
_ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ _ _ _
विषय - "लिपीक" या पदाकरीता...
मा.महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरुन मी विनंतीपुर्वक अर्ज करतो की, आपले कंपनी मध्ये लिपिक या पदाची जागा रिक्त असल्याचे समजले. त्याकरीता मी प्रस्तुतचा अर्ज करीत आहे.
तरी माझी वैयक्तिक माहिती या पत्रासोबत जोडून पाठवित आहे.
तरी मला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. जर मला आपले कंपनी मध्ये नोकरी करणेची संधी मिळालेस मला दिलेले काम मी प्रामाणिकपणे पार पाडेन. तरी माझे अर्जाचा सहानुभूतीने विचार करुन मला आपले कंपनी मध्ये लिपिक पदाची नोकरी मिळावी ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
(- - - - - - -)
सोबत -
१) वैयक्तिक माहिती
२) शैक्षणिक अर्हताचे साक्षांकित प्रती.
वैयक्तिक माहिती
१) माझे संपूर्ण नांव :
२) जन्मतारीख :
३) शैक्षणिक पात्रता :
४) इतर शैक्षणिक पात्रता :
५) अनुभव :
६) विशेष आवड :

0
Answer link
माझी गाडी अशोक लेलँड आहे, तरी तुमच्या बेकरी किंवा डेअरी मध्ये काम असेल तर मला कळवा. गाडी नंबर MH09FL2105, इंदुजा फायनान्स आहे.
मो. 9130175165
सांगली नाका, तेलगू सोसायटी, मार्कंडेय मंदिर
0
Answer link
नोकरीसाठी नमुना अर्ज तयार करण्यासाठी, आपण खालीलप्रमाणे करू शकता:
1. अर्जदाराची माहिती:
अर्जदाराचे नाव:
पत्ता:
ईमेल आयडी:
मोबाईल नंबर:
2. शिक्षण:
पदवी:
महाविद्यालय/ विद्यापीठ:
मिळालेले गुण:
उत्तीर्ण होण्याची तारीख:
3. अनुभव:
कंपनीचे नाव:
पद:
नोकरीचा कालावधी:
जबाबदाऱ्या:
4. कौशल्ये:
भाषा:
तंत्रज्ञान:
इतर कौशल्ये:
5. आवड आणि छंद:
आवड:
छंद:
6. संदर्भ:
व्यक्तीचे नाव:
पद:
संपर्क माहिती:
7. घोषणा:
मी याद्वारे घोषणा करतो/करते की वरील दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार सत्य आहे.
सही:
तारीख: