संबंध कुटुंब नातेसंबंध पारिवारिक नातेसंबंध

मामांची मुलगी आपल्याला कोण लागते?

4 उत्तरे
4 answers

मामांची मुलगी आपल्याला कोण लागते?

17
भाऊ मामाची मुलगी हि आधुनिक नात्याने मामेबहीण लागते.
                 परंतु ग्रामीण भागात अजूनही मामाची मुलगी म्हणजे मेव्हणी (हक्काची भावी बायकोच) हेच नातं मानतात......आणि त्या अनुषंगाने लोक मामाची मुलगी आणि अत्याचा मुलगा म्हणजे भावी नवरा बायको त्यांच्या जन्मापुर्वीच घोषित करतात.
      
प्रश्नाच्या अनुषंगाने एक विनोदी प्रसंग आठवला .....म्हणजे लोक किती हक्काने या गोष्टीचा विचार करतात ते कळेल.
  2007 मध्ये मी पुण्यात आलो ...त्या नंतर 1-2 वर्ष्या मध्ये आमचा एक 15-20 मित्रांचा ग्रुप तयार झाला आमचा एक जिवलग आणि विनोदी मित्र आहे......आम्ही सोबत फिरत  असतानी जर काही सुंदर बांगला,गाडी ,शेती,किंवा काही पण दिसले आणि कुणी जर बोले खुप सुंदर आहे बंगला ......नंतर या पठ्यची प्रतिक्रिया  लगेच मिळायची  आपल्या मामाचाच  आहे बांगला....तसेच सुंदर मुलगी दिसलकी तो बोलणारच  मामाची मुलगी आहे.
उत्तर लिहिले · 27/8/2018
कर्म · 4420
7
मामाची मुलगी ही मामी बहिण मामाच्या मुलीशी विवाह करणे हा पुर्वीपासुन चालत आलेली परंपरा आहे  लग्नाची वरात घरी येते तेंव्हा दरवाजात विधी होते ती विधी म्हणजे आमच्या कडे दारधरणी असं म्हणतात ते म्हणजे नववधुच गृहप्रवेश गृहप्रवेश करतांना दारात नववधुला अडवुन  नवरदेवाची बहिण विचारते दादा वहिनी मला तुमची मुलगी हवी आहे असं विचारलं जातं  नवरा नवरी ठरवुन उत्तर देतात हो किंवा नाही असं उत्तर देतात पण
विधीच तात्पर्य बहिण भावाच नातं  जपलं जावं असं आहे
मामाची मुलगी मामी बहिण  असते प्रथम पहिल्यांदा मामांकडे जातो त्यावेळी खेळायल बागडायला आपली मामी बहिण असते समज नसते तो पर्यंत  समज आल्यावर संकोच वाटतो
उत्तर लिहिले · 25/11/2019
कर्म · 20950
0
मामांची मुलगी आपल्याला आतेबहीण लागते.

मामांची मुलगी आपल्याला आतेबहीण लागते.

नातेसंबंध अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मामाच्या मुलीच्या नवऱ्याला काय म्हणतात?
माझ्या आईच्या मेव्हण्याची मुलगी माझी कोण?
माझ्या आईच्या मामाची मुलगी माझी कोण?
आईच्या मामाचा मुलगा माझा कोण लागतो?
बायकोच्या मोठ्या बहिणीला काय म्हणतात?
माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी माझी कोण लागते?
भावाची मेहुणीची मुलगी माझी कोण लागेल?