सामान्य ज्ञान दिनदर्शिका

31 दिवस असणारे महिने किती?

4 उत्तरे
4 answers

31 दिवस असणारे महिने किती?

2
7 महिने आहेत. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर.
उत्तर लिहिले · 13/8/2018
कर्म · 425
2
३१ दिवस असणारे सात महिने आहेत
जानेवारी
मार्च
मे
जुलै
ऑगस्ट
ऑक्टोबर
डिसेंबर
उत्तर लिहिले · 12/8/2018
कर्म · 20585
0

जुलै, ऑगस्ट, डिसेंबर, जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये 31 दिवस असतात.

म्हणून, 31 दिवस असणारे एकूण सात महिने आहेत.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2480

Related Questions

अ वर्ग महानगरपालिका म्हणजे कोणत्या महानगरपालिका?
सांगली महानगरपालिका कोणत्या वर्गात मोडते?
भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते?
भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते?
महाराष्ट्रातील कोणता सण राज्य सण म्हणून ओळखला जातो?
भारतीय सैन्याचा गौरव दिवस कधी साजरा केला जातो?