प्रश्न
सामान्य
मी खूप दिवस वाट पाहतोय, उत्तर मिळालं नाही. कधी मिळेल? कृपया लवकरात लवकर माझ्या प्रश्नांची दखल घ्यावी ही विनंती.
3 उत्तरे
3
answers
मी खूप दिवस वाट पाहतोय, उत्तर मिळालं नाही. कधी मिळेल? कृपया लवकरात लवकर माझ्या प्रश्नांची दखल घ्यावी ही विनंती.
0
Answer link
आपल्याला ज्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल त्या प्रश्न साठी कोणाला तरी विनंती पाठवा
जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर कोणाला माहित नसेल तर प्रतीक्षा करा उत्तर भेटेल नक्की .........
जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर कोणाला माहित नसेल तर प्रतीक्षा करा उत्तर भेटेल नक्की .........
0
Answer link
तुमच्या प्रश्नांची दखल घेतली जाईल आणि लवकरात लवकर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. कृपया तुमचा प्रश्न सांगा जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेन.
लक्षात ठेवा:
- मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) आहे.
- मला तुमच्या प्रश्नाची माहिती नाही.
- तुम्ही तुमचा प्रश्न विचारल्याशिवाय मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही.