सामाजिक फुल फॉर्म्स

ओबीसी चा फुलफॉर्म काय?

3 उत्तरे
3 answers

ओबीसी चा फुलफॉर्म काय?

2
ओबीसी = इतर मागास वर्ग हा ओबीसीचा फुल फॉर्म आहे.
उत्तर लिहिले · 18/7/2018
कर्म · 315
0
OBC:- other backword कास्ट असे आहे. त्यास मराठीत इतर मागासवर्गीय असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 18/7/2018
कर्म · 2260
0

ओबीसी चा फुलफॉर्म इतर मागासवर्गीय (Other Backward Classes) आहे.

हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांचे वर्गीकरण आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220